काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
भिवंडी, मराठी बातम्या FOLLOW Bhiwandi, Latest Marathi News
दरम्यान बचाव पथकास तरुणाचा मृतदेह सापडला असून तरुणीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सायंकाळ झाल्याने बचावकार्यात अडचण आल्याने सायंकाळी उशिरापर्यंत तरुणीचा शोध लागला नसल्याने बचाव कार्य थांबविण्यात आले असल्याची माहिती कोनगाव पोलिसांनी दिली आहे. ...
सहा वर्षांपूर्वी पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आईही घर सोडून निघून गेली आहे. ...
Molestation Case : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशनसाठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या. ...
- नितिन पंडीत भिवंडी - भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात मोबाईल चोरीच्या घटना वाढत असतानाच मोबाईल चोरीच्या गुन्हयांचा उलगडा ... ...
दोन मजली इमारतीच्या छतावर कापडी चिंध्या ,पुठ्ठा , प्लास्टिक ची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली होती. ...
कोनगाव येथील खाडीत बंदी असतानाही रेती माफियांनी सक्शन पंप व डेझरच्या साहाय्याने रेती उत्खनन केले आहे. ...
सुशांत भास्कर म्हात्रे ( वय २८ वर्षे, रा. कालवार ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो हत्या झाल्या पासून सुमारे पाच वर्षांपासून फरार होता. ...
Bogus voter Registrants : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रांताधिकाऱ्यांनी बोगस मतदारांवर केलेल्या या कारवाईमुळे बोगस मतदार नोंदणी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे . ...