लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिवंडी

भिवंडी, मराठी बातम्या

Bhiwandi, Latest Marathi News

भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of married women in Bhiwandi; A case has been filed against the husband and in-laws | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

पैसे आणले नाही तर घटस्फोट देण्याची धमकी पतीने दिली होती. ...

भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Husband fatally assaults wife in Bhiwandi Case filed against husband | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पतीने केला पत्नीवर जीवघेणा हल्ला; पती विरोधात गुन्हा दाखल

आरती किरण बावीस्कर,वय २१ असे जखमी पत्नीचे नाव आहे.  ...

World Top Polluted Cities 2022: जगातील टॉप 20 प्रदुषित शहरांमध्ये भारततील 15 शहरांचा समावेश... - Marathi News | World Top Polluted Cities 2022: 15 Indian cities among top 20 polluted cities in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील टॉप 20 प्रदुषित शहरांमध्ये भारततील 15 शहरांचा समावेश...

भिवंडी भारतातील सर्वात प्रदुषित शहर, तर दिल्लीचा दुसरा क्रमांक. ...

सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Marathi News | NCP demands action against those who write offensively on Savitribai Phule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या दोन वेबसाइट तात्काळ बंद करण्याची मागणी. ...

 आमदार रईस शेख यांनी सुरू केली भिवंडीत नाविण्यपूर्ण आंचल मोहिम - Marathi News | MLA Raees Shaikh launched an innovative zonal campaign in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : आमदार रईस शेख यांनी सुरू केली भिवंडीत नाविण्यपूर्ण आंचल मोहिम

भिवंडी मध्ये सुरक्षित व  निरोगी मातृत्वाचे संगोपन करण्यासाठी आणि त्यातून मातामृत्यू व बालमृत्यू रोखणेकामी आमदार रईस शेख यांच्या पुढाकाराने आंचल नावाचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ...

उपआयुक्तांची मनपा विभागांना अचानक भेट, लेट लतीफ व वेळे अगोदर जाणा-या कर्मचा-यांवर कारवाई - Marathi News | Deputy Commissioner's surprise visit to municipal departments, action against employees who are late and leave early | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपआयुक्तांची मनपा विभागांना अचानक भेट, लेट लतीफ व वेळे अगोदर जाणा-या कर्मचा-यांवर कारवाई

भिवंडी : कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा असल्याने सोमवार ते शुक्रवार सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६.१५ ही वेळ असतांना ... ...

भिवंडीतील पडघ्यात वादळ वाऱ्याने घरांचे झाले नुकसान - Marathi News | Houses were damaged due to stormy winds in Padgha in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील पडघ्यात वादळ वाऱ्याने घरांचे झाले नुकसान

सुदैवाने या वादळ वाऱ्यात जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. ...

भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर - Marathi News | Relief from Prime Minister's National Fund has been announced for the families affected by the building disaster at Valpada in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील वळपाडा येथील इमारत दुर्घटनेतील कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर

या निर्णयाबद्दल केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ...