काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे तसेच इतर मागण्यांसाठी ३०० महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर ५ तास आंदोलन केले. ...
आजाराला कंटाळून एका महिलेने घरालगत असलेल्या इंग्लिश स्कूलमधील एका खोलीतील फॅनला गळफास घेऊन जीवन संपविले. ...
सुमित वाघमारे खून प्रकरणात मुख्य आरोपींना सहकार्य कराणाऱ्या कृष्णा रवींद्र क्षीरसागर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची पोलीस कोठडी ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात ... ...
तालुक्यातील गढी येथील उड्डाण पुलावर टिप्परने मुरूम टाकण्याचे काम चालू आहे. यावेळी एकाच्या अंगावर टिप्पर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ...
ठेवी गोळा करून गुंतवणूकदारांना करोडांचा गंडा घालणाऱ्या ‘मैत्रेय’च्या अध्यक्षासह संचालकांची संपत्ती विक्री केली जाणार आहे. ...
सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती. ...
हा अपघात नसून हत्या असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी आज दुपारी रास्तारोको आंदोलन केले. ...