तालुक्यातील कोळगाव येथील ३३ केव्ही केंद्राचे काम सुरू करावे, गेवराईसह शिरु र कासार व बीड तालुक्यासाठी वरदान ठरणारा निमगांव (मायंबा) या रखडलेल्या प्रकल्पाचे काम तात्काळ सुरु करावे, ...
अगोदर जेवल्याने शिक्षक असलेल्या ५० वर्षीय पत्नीच्या तोंडावर बुक्की मारून समोरील दात पाडले. ही घटना धारुर शहरातील उदयनगर भागात ७ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शिक्षक पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. ...
मागील आठ दिवसांपासून तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे अज्ञात रोगाने जनावरे दगावत आहेत. या पार्श्वभूमिवर औरंगाबाद येथून आलेल्या विभागीय पथकाने शुक्रवारी गावात पाहणी केली. याच विषयाच्या संदर्भात गुरुवारी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी पशुसंवर्धन अधिका-या ...
माजी उपनगराध्यक्षा आणि नगरसेविका रु कसाना पठाण याचे पुत्र इम्रान पठाण यांच्याविरु द्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात बलात्कार व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...