लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा - Marathi News | Another Waqf Board land scam in Beed; 44 acres of land seized, crime against 10 persons | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीचा आणखी एक घोटाळा; ४४ एकर जमीन हडपली,१० जणांवर गुन्हा

Waqf Board land scam: ही जमीन विक्री करण्यासाठी बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार करून, वक्फ बोर्डाच्या औरंगाबादमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केले. ...

'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी - Marathi News | Women's Day Special: 'Different Thoughts, Unique Respect for Women'; female doctors works as District Health Officer for one day | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

Women's Day Special: जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते. ...

लय भारी शोध... वाहन चालवताना झोपणाऱ्या चालकाला जागे करणारा ‘चष्मा’! - Marathi News | Rhythm heavy search ... ‘glasses’ that wake up a sleeping driver while driving! | Latest beed News at Lokmat.com

बीड :लय भारी शोध... वाहन चालवताना झोपणाऱ्या चालकाला जागे करणारा ‘चष्मा’!

विज्ञान दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन केले. ...

गौरवास्पद! 'मानवलोक’च्या अनिकेत लोहियांना केंद्राचा 'जलप्रहरी' पुरस्कार जाहीर - Marathi News | Glorious! Centre's 'Jal Prahari' award announced to Aniket Lohia of 'Manavlok' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गौरवास्पद! 'मानवलोक’च्या अनिकेत लोहियांना केंद्राचा 'जलप्रहरी' पुरस्कार जाहीर

भूजल पुनर्भरण आणि पृष्ठभागाची पाण्याची क्षमता सुधारण्यासाठी विशेषतः ‘पाणलोट विकासासाठी’ जल क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले आहे. ...

विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली - Marathi News | Immediate action was taken against the Superintendent of Police R.Raja of Beed after issue rised in Vidhansabha by MLA Prakash Solanke | Latest beed News at Lokmat.com

बीड :विधानसभेत लक्षवेधी मांडली अन् बीडच्या पोलीस अधीक्षकांवर तात्काळ कारवाई झाली

कायदा- सुव्यवस्था हाताळण्यात अपयशाचा ठपक ठेवत बीडच्या पोलीस अधीक्षकांना आर. राजा यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे ...

आधी पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या;आता पॅरोलवर सुटल्यास स्वतःला संपवले - Marathi News | Former wife, two children brutally murdered; now killed self on parole | Latest beed News at Lokmat.com

बीड :आधी पत्नी, दोन मुलांची केली निर्घृण हत्या;आता पॅरोलवर सुटल्यास स्वतःला संपवले

आजार आणि मानसिक त्रासातून घरात गळफास घेऊन केली आत्महत्या ...

Beed Accident: गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी - Marathi News | Beed Accident | Board officer died on the spot and Tehsildar injured in car accident in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :गेवराईत कारचा भीषण अपघात, मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू तर तहसीलदार गंभीर जखमी

बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसीलदार आणि इतर अधिकारी कर्तव्यावर असताना गाडीचा अपघात झाला. ...

असे काय झाले की तिरंगा हातात घेऊन आंदोलक माजी सैनिक चढला झाडावर ? - Marathi News | The ex-soldier climbed the tree with the tricolor flag in his hand in Beed Collector Office | Latest beed News at Lokmat.com

बीड :असे काय झाले की तिरंगा हातात घेऊन आंदोलक माजी सैनिक चढला झाडावर ?

प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सैनिक झाडावरून खाली उतरले. ...