लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार - Marathi News | 'Boy P, Girl N'; Market filled for gender diagnosis by Anganwadi worker with trainee doctor | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुलगा P, मुलगी N'; शिकाऊ डॉक्टरसह अंगणवाडी सेविका भरवायची गर्भलिंगनिदानाचा बाजार

आलिशान बंगल्यात गर्भवतींसाठी स्वतंत्र खोली; चार महिन्यांत दीडशेवर गर्भलिंगनिदान केल्याचा संशय आहे ...

विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक - Marathi News | Husband killed by contract killers for one crore of insurance; Three arrested along with his wife | Latest beed News at Lokmat.com

बीड :विम्याच्या एक कोटीसाठी १० लाखांची सुपारी देऊन मारला पती; पत्नीसह तिघांना अटक

पत्नीने दोन मित्रांना दिली सुपारी; मारेकऱ्यांनी प्रथम दारू पाजली त्यानंतर डोक्यात व्हिल पाना मारून केली हत्या ...

Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी - Marathi News | Video: Praveen runs in front of Darekar's car, Pankaja Munde supporters attack in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: प्रवीण दरेकरांच्या गाडीसमोर धावा, मुंडे समर्थकांची फडणवीसांविरुद्धही घोषणाबाजी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची संधी न दिल्याने मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत ...

बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या - Marathi News | Illegal abortion case in Beed; Handcuffed doctor from Aurangabad who detect gender | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण; लिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबादेतून बेड्या

अवैध गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; या प्रकरणात नर्सची आत्महत्या, अंगणवाडी सेविका अटकेत तर डॉक्टर फरार होता ...

विमा कंपन्यांच्या नफेखोरीला बसणार लगाम; पीकविम्याचा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात - Marathi News | Now the profits of crop insurance companies will be curbed; The Beed pattern of crop insurance is now all over the state | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विमा कंपन्यांच्या नफेखोरीला बसणार लगाम; पीकविम्याचा बीड पॅटर्न आता संपूर्ण राज्यात

दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीकविमा योजनेत हा बीड पॅटर्न वापरला होता. ...

शेजाऱ्याने बांधकामासाठी खोदला खोल खड्डा; चार मजली इमारत त्यात पत्त्यासारखी कोसळली - Marathi News | Deep pit dug for construction; The neighboring four-storey building collapsed like an address | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेजाऱ्याने बांधकामासाठी खोदला खोल खड्डा; चार मजली इमारत त्यात पत्त्यासारखी कोसळली

शेजारच्या इमारतीचे खोदकाम भरपूर खोल असल्याने बाजूची इमारत एका बाजूला झुकल्याचे नागरिकांना दिसून आले. ...

दिग्गजांच्या पदरी निराशा; पंकजा मुंडे, विनायक मेटे यांना डावलले, अमरसिंह पंडितांचीही निराशा - Marathi News | Vidhanparishad: Pankaja Munde, Vinayak Mete, Amarsingh Pandit also disappointed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिग्गजांच्या पदरी निराशा; पंकजा मुंडे, विनायक मेटे यांना डावलले, अमरसिंह पंडितांचीही निराशा

एकंदरीत विधान परिषदेसाठी सर्वच पक्षांनी बीड जिल्ह्याला डावलले आहे. ...

माझं नेतृत्व विकसित करण्यात साहित्यीकांचा मोठा वाटा - रामदास आठवले - Marathi News | Literary contribution in developing my leadership - Ramdas Athavale | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझं नेतृत्व विकसित करण्यात साहित्यीकांचा मोठा वाटा - रामदास आठवले

महाराष्ट्रात सध्या जी राजकिय स्थिती आहे. ती बदलली पाहिजे. ...