लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Bangladesh : टीम इंडिया दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; पहिला ट्वेंटी-20 सामना अनिश्चिततेच्या सावटाखाली - Marathi News | India vs Bangladesh : Team India on target list? Delhi police asked to step-up security after threatening letter to NIA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh : टीम इंडिया दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; पहिला ट्वेंटी-20 सामना अनिश्चिततेच्या सावटाखाली

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेचा पहिला सामना नवी दिल्ली येथे होणार आहे. ...

वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार!  - Marathi News | virender sehwag made two prophecies about Sourav Ganguly; One is true, now another... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वीरूने सौरव गांगुलीबाबत केल्या होत्या दोन भविष्यवाण्या;  एक ठरली खरी, आता म्हणतो दुसरीही खरी ठरणार! 

भारताचा एकेकाळचा विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तडाखेबंद फलंदाजीप्रमाणेची वीरूची लेखंदाजी आणि बोलंदाजीही तितकीच जबरदस्त आहे. ...

गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये लिहिला जाणार इतिहास - Marathi News | sourav Ganguly will be writing history in India's Test cricket after becoming BCCI president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये लिहिला जाणार इतिहास

भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व गोष्ट पाहायला मिळणार आहे. ...

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावर प्रथमच रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Ravi Shastri reacts to Sourav Ganguly's appointment as BCCI president, says 'it’s a win-win for Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदावर प्रथमच रवी शास्त्रींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचे नाव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्यापासून सर्वांना उत्सुकता लागली होती ती टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रतिक्रियेची... ...

बुमराह, मानधना बनले विस्डेन इंडियाचे ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’ - Marathi News | Jasprit Bumrah, Smriti Mandhana win Wisden India Almanack 'Cricketer of the Year' award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह, मानधना बनले विस्डेन इंडियाचे ‘सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्टार महिला फलंदाज स्मृती मानधना हे विस्डेन इंडियाचे सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ...

विराट कोहलीनं 'दादा' चं ऐकलं; सौरव गांगुलीचा 'तो' प्रस्ताव मान्य - Marathi News | Virat Kohli agreeable to Day-Night Test, Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं 'दादा' चं ऐकलं; सौरव गांगुलीचा 'तो' प्रस्ताव मान्य

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता भारतीय नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) अध्यक्ष झाला आहे. ...

Video : टीम इंडियात पुनरागमनासाठी महेंद्रसिंग धोनी घेतोय मेहनत, जिममध्ये गाळतोय घाम - Marathi News | Video: Mahendra Singh Dhoni sweating in the gym for a comeback in team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : टीम इंडियात पुनरागमनासाठी महेंद्रसिंग धोनी घेतोय मेहनत, जिममध्ये गाळतोय घाम

Video: Mahendra Singh Dhoni sweating in the gym for a comeback in team India ...

आर अश्विन अडचणीत सापडणार, 'ती' एक चूक महागात पडणार - Marathi News | R Ashwin risks fine for sporting BCCI logo on helmet during Vijay Hazare final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन अडचणीत सापडणार, 'ती' एक चूक महागात पडणार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या आर अश्विननं मालिका गाजवली. ...