लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

पतसंस्थेतील ठेवींनाही मिळणार विमा संरक्षण - Marathi News | Credit union deposits will also get insurance cover | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पतसंस्थेतील ठेवींनाही मिळणार विमा संरक्षण

पतसंस्था फेडरेशनचे मॉडेल : पाच लाखापर्यंत संरक्षण. पतसंस्थांना बँकेचा दर्जा नसल्याने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे (डीआयसीजीसी) संरक्षण मिळत नाही. ...

सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद - Marathi News | Subhadra Local Area Bank's head office closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुभद्रा लोकल एरिया बँकेचे मुख्य कार्यालयाचे काम पाडले बंद

Banking Sector kolhapur- जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढत असल्याची ले ऑफ नोटीस बजावल्यावरून सुभद्रा लोकल एरियाच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जेम्स स्टोन येथील मुख्य कार्यालयाचे काम बंद पाडले. ...

आजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू - Marathi News | Dutch for nine from ruling for Ajra Urban Bank | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा अर्बन बँकेसाठी सत्तारुढमधून नऊजणांना डच्चू

Banking Sector Kolhapur- पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ३८ अर्ज दाखल झाले आहेत. ...

अलर्ट! लवकर आटपून घ्या महत्त्वाची कामे; जानेवारीमध्ये १४ दिवस बँका राहणार बंद  - Marathi News | banks will be closed for 14 days in January 2021 check full list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अलर्ट! लवकर आटपून घ्या महत्त्वाची कामे; जानेवारीमध्ये १४ दिवस बँका राहणार बंद 

पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील. आरबीआयने सन २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ...

नव्या वर्षात 1 जानेवारीपासून 'हे' 5 नियम बदलणार, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम - Marathi News | these 5 rules changing from january 1 2021 everything you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात 1 जानेवारीपासून 'हे' 5 नियम बदलणार, कोट्यवधी लोकांवर होणार परिणाम

पर्सनल फायनान्सशी संबंधित अनेक बदल 1 जानेवारी, 2021पासून लागू होत आहेत. ...

Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय - Marathi News | Opportunity to work in large government banks; LIC, SBI like Job options | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Government Jobs: मोठ्या सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी; चार ठिकाणी नोकरीचे पर्याय

Government Jobs in banking sector : एकीकडे स्पर्धा वाढत असताना आता सरकारी नोकऱ्या मिळणे मुश्किल झाले आहे. त्यापेक्षाही जास्त कठीण म्हणजे तिथे भरती आहे हे वेळेवर समजणे. वेळेत जर हे समजले तर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ...

खात्य़ात पैसे नाहीत! ATM ट्रान्झेक्शन फेल झाल्यास किती चार्ज लागतो? जाणून घ्या... - Marathi News | No money in the account! What is the charge if ATM transaction fails? Find out ... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खात्य़ात पैसे नाहीत! ATM ट्रान्झेक्शन फेल झाल्यास किती चार्ज लागतो? जाणून घ्या...

ATM Transaction fail Charges : मेट्रो आणि गैर मेट्रो शहरांमध्ये काही ट्रान्झेक्शन मोफत असतात. त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बँका चार्ज आकारतात हे तुम्हाला माहितीच आहे. आता आणखी एक चार्ज आहे, तो ही तुमच्या एका शुल्लक चुकीमुळे आकारला जातो. ...

सावधान! मोबाईल अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा - Marathi News | Be careful! want to applya instant loan from mobile app? RBI's big warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! मोबाईल अ‍ॅपवरून झटपट कर्ज घेताय? RBI चा मोठा इशारा

RBI Warning on Instant loan: रिझर्व्ह बँकेने नोंदणीकृत बँका आणि एनबीएफसीद्वारे डिजिटल कर्ज देण्याचे जे काम करतात त्यांना संबंधित वित्तीय संस्थांचे नाव ग्राहकांना स्पष्ट स्वरुपात सांगण्याचे आदेश दिले आहेत. ...