लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

सरकारी बँकांत दंड नाही, खासगीची दंडवसुली! मिनिमम बॅलन्सबाबत सरकारी आणि खासगी बँकांचे वेगवेगळे नियम - Marathi News | Different rules of government and private banks regarding minimum balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांत दंड नाही, खासगीची दंडवसुली! मिनिमम बॅलन्सबाबत सरकारी आणि खासगी बँकांचे वेगवेगळे नियम

बहुतांश सरकारी बँकांकडून दंड रद्द, तर अनेक खासगी बँकांमध्ये ६% टक्के किंवा ५०० रुपयांचा दंड तर, अनेक बँकांकडून बचत रकमेवरील व्याजदरातही घट ...

पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा! - Marathi News | Post Office Time Deposit A Better Investment Option Than Bank FDs? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!

Post Office Schemes : आजही भारतातील एक मोठा वर्ग त्यांच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करतो. पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्यास अनेक फायदे मिळतात. ...

चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्... - Marathi News | robbers loot over rs 14 crore gold and rs 5 lakh cash from bank in Jabalpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

हेल्मेट घालून आलेल्या ५ दरोडेखोरांनी २० मिनिटांपेक्षा कमी वेळात एका स्मॉल फायनान्स बँकेतून तब्बल १४ कोटींपेक्षा जास्त किमतीचं १४.८ किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड लुटली. ...

सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा! - Marathi News | Fake Currency Alert 500 Rupee Notes Dominate Seizures, Says Government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

Fake Notes In India : अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, आरबीआयच्या सल्ल्यानुसार, भारत सरकार वेळोवेळी बँक नोटांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांच्या प्रभावीतेचा आढावा घेते. ...

Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव - Marathi News | Indian Overseas Bank Recruitment 2025: Check Application Process, Important Dates | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव

Indian Overseas Bank Recruitment 2025: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...   - Marathi News | Bank robbery in broad daylight, money snatched at gunpoint, but employees showed courage and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  

Bihar Crime News: बिहारची राजधानी पाटणा येथे  एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका बँकेमध्ये घुसलेल्या दरोडेखोराने बंदुकीचा धाक दाखवत तिथे पैसे भरण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला. ...

बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे! - Marathi News | ICICI Bank's ₹50,000 Minimum Balance Rule Why Do Banks Charge Fees for Not Maintaining It? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!

Minimum Balance : जर तुमचे कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत बचत खाते असेल, तर तुम्ही किमान शिल्लक रकमेबद्दल ऐकले असेलच. प्रत्येक ग्राहकाला बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागते. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर शुल्क आकारले जाते. ...

शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार - Marathi News | Farmers will now get crop loans at low interest rates; NABARD to introduce two-tier structure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता कमी व्याजात पीककर्ज मिळणार; नाबार्ड द्विस्तरीय रचना आणणार

pik karj कर्ज वितरणाची त्रिस्तरीय रचना बदलून ती द्विस्तरीय करून शेतकऱ्यांना कमी व्याजात पीककर्ज देण्यासाठी सरकार अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. ...