लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक - Marathi News | Appointment of authorized officers to determine responsibility for the Sangli District Bank scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्याची जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक

दिलीप वळसे-पाटील यांचे पडळकरांच्या प्रश्नाला उत्तर : तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू ...

शेतकऱ्यांनो इथं करा तक्रार, सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळणार - Marathi News | Farmers complain, the land grabbed by moneylenders will be returned | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो इथं करा तक्रार, सावकाराने बळकावलेली जमीन परत मिळणार

सांगली जिल्ह्यात खासगी सावकारांकडून जादा दराने व्याज आकारणी करुन वसुली केल्याबद्दलच्या तब्बल ९२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. ...

HDFC, बँक ऑफ बडोदासह ६ बँकांनी केला लोनच्या व्याजदरात बदल, EMI वर काय होणार परिणाम? - Marathi News | 6 banks including HDFC Bank of Baroda yes bank IDBI Bank change loan interest rates what will be the impact on EMI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC, बँक ऑफ बडोदासह ६ बँकांनी केला लोनच्या व्याजदरात बदल, EMI वर काय होणार परिणाम?

नजीकच्या काळत तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर अनेक बड्या बँकांनी जुलै महिन्यासाठी एमसीएलआरमध्ये बदल केला आहे. ...

AgriSURE: स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना ग्रामीण उपक्रमांसाठी कृषी निधी 'अग्रिशुअर' सुरू करणार - Marathi News | AgriSURE: Start-ups and agri-entrepreneurs to launch agricultural fund 'Agrisure' for rural development | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :AgriSURE: स्टार्टअप आणि कृषी उद्योजकांना ग्रामीण उपक्रमांसाठी कृषी निधी 'अग्रिशुअर' सुरू करणार

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या सहकार्याने स्टार्ट-अप आणि कृषी उद्योजकांसाठी ‘अग्रिशुअर’ हा कृषी निधी लवकरच जाहीर करणार आहे. ...

UPI Transaction Credit : तुमच्या खात्यात पैसे नाहीयेत? तरीही होणार UPI ट्रान्झॅक्शन; लवकरच सुरू होणार सुविधा - Marathi News | UPI Transaction Credit No money in your account UPI transactions will still credit line facility take place Facility to start soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या खात्यात पैसे नाहीयेत? तरीही होणार UPI ट्रान्झॅक्शन; लवकरच सुरू होणार सुविधा

UPI Transaction Credit : तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही येत्या काळात आरामात यूपीआय पेमेंट करू शकाल. कारण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच यूपीआय वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू करू शकते. ...

सांगली जिल्हा बँक 'लाडकी बहीण'साठी झिरो बॅलन्सवर खाती उघडणार - Marathi News | Sangli District Bank will open zero balance accounts for Ladki Bahin Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँक 'लाडकी बहीण'साठी झिरो बॅलन्सवर खाती उघडणार

जिल्हा बँक केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर होणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये नेहमीच अग्रेसर ...

मुद्रा योजनेतील १४५ कोटींचे कर्ज बुडणार, कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ११३२ कोटींचे वाटप  - Marathi News | Loan of 145 crores under Mudra Yojana will be written off, allocation of 1132 crores last year in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुद्रा योजनेतील १४५ कोटींचे कर्ज बुडणार, कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ११३२ कोटींचे वाटप 

राजकीय दबावापोटी सरकारी यंत्रणा हतबल ...

गोठे, दुकाने, हॉटेल कागदावरच; अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून स्थळ पाहणी, लाभार्थ्यांची उडाली तारांबळ - Marathi News | Business of the beneficiaries availing interest concession from Annasaheb Patil Economically Backward Development Corporation only on paper | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोठे, दुकाने, हॉटेल कागदावरच; अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून स्थळ पाहणी, लाभार्थ्यांची उडाली तारांबळ

राजाराम लोंढे कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून व्याज सवलतीचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांची महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी ... ...