लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा - Marathi News | Pikvima: Insurance of 50 thousand for paddy crop is available for one rupee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: भात पिकासाठी एक रुपयात मिळतोय ५० हजारांचा विमा

फक्त एक रुपया हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ...

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, IMPS आणि RTGS कोण सर्वात वेगवान; किती लागतं शुल्क? - Marathi News | NEFT IMPS and RTGS which is fastest way to transfer money How much is the fee know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे ट्रान्सफर करण्यासाठी NEFT, IMPS आणि RTGS कोण सर्वात वेगवान; किती लागतं शुल्क?

यूपीआय (UPI) आल्यामुळे डिजिटल व्यवहारांचा कल झपाट्यानं वाढला आहे पण तरीही एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर कमी झालेला नाही. एनईएफटी, आयएमपीएस आणि आरटीजीएसचा वापर एका बँकेतून दुसऱ्या बँकेच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करतो. ...

एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता - Marathi News | Chances of loan waiver for sugarcane farmers who take loans twice in the same year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...

पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज! - Marathi News | five thousand businessman sank a loan of 62 crore in pm mudra yojana | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाच हजार व्यावसायिकांनी बुडवले तब्बल ६२ कोटींचे कर्ज!

मुद्रा योजना : २०२१च्या तुलनेत कर्ज वाटपात झाली सुधारणा ...

बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; खाते होल्ड केल्याने मदत जमा होईना - Marathi News | Blockage of farmers by banks; Holding the account will not collect the aid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक; खाते होल्ड केल्याने मदत जमा होईना

बैंक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बैंक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, एचडीएफसी बँक शेतकऱ्यांच्या शासकीय अनुदानाला होल्ड लावत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. ...

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना: सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकांनी थकविले १०८ कोटींचे कर्ज - Marathi News | Businessmen of Sangli district have repaid loans of 108 crores under Pradhan Mantri Mudra Loan Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना: सांगली जिल्ह्यातील व्यावसायिकांनी थकविले १०८ कोटींचे कर्ज

वसुलीसाठी व्यावसायिकांना नोटिसा ...

छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ - Marathi News | citizens of Chhatrapati Sambhajinagarkar deposits of 50 thousand crores in bank, an increase of 6 thousand and 532 crores in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांच्या बँकेत ५० हजार कोटींच्या ठेवी, वर्षभरात साडेसहा हजार कोटींची वाढ

मध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला. ...

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम - Marathi News | 115 crore crop insurance compensation to farmers of Satara district  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याची ११५ कोटींची भरपाई, पाच वर्षांतील सर्वात मोठी रक्कम

सवा दोन लाख लाभार्थी : गेल्यावर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत  ...