Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली. ...
कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही. ...
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. ...