लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू - Marathi News | Woman, Newborn Die In UP Hospital As Doctor Guides Delivery On Phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू

३२ वर्षीय सोनी यादव आणि त्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे आणि मोठ्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. ...

अयोध्येत मंत्र्यांच्या यज्ञादरम्यान थरार! नारळाचा स्फोट होऊन यज्ञशाळेला भीषण आग; अनेक पंडाल जळून खाक - Marathi News | Ayodhya pandal fire: Thrilling moment during the yagna of the ministers in Ayodhya! A coconut explodes and a huge fire breaks out in the yagnashala; Many pandals burnt down, a huge exodus of devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मंत्र्यांच्या यज्ञादरम्यान थरार! नारळाचा स्फोट होऊन यज्ञशाळेला भीषण आग; अनेक पंडाल जळून खाक

Ayodhya pandal fire news: अयोध्येतील यज्ञशाळेत भीषण आग. नारळाच्या स्फोटामुळे पंडालला आग लागल्याची धक्कादायक घटना. भाविकांची पळापळ, अग्निशमन दल घटनास्थळी. ...

Digvijaya Singh : Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर - Marathi News | ram temple ayodhya Rahul Gandhi visit Digvijaya Singh says | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - राहुल गांधी राम मंदिरात केव्हा येणार? दिग्विजय सिंह यांनी दिलं उत्तर

Digvijaya Singh And Rahul Gandhi : रामनवमीच्या निमित्ताने काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी अयोध्येला कधी येणार, यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ...

अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार - Marathi News | A replica of the Shri Ram temple along with the Sharyu Ghat in Ayodhya will be built in Chhatrapati Sambhajinagar within a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अयोध्येतील शरयू घाटासह श्रीराम मंदिराची प्रतिकृती वर्षभरात छत्रपती संभाजीनगरात साकारणार

अयोध्येचेच आर्किटेक्ट अन् तोच मूर्तिकार!; छत्रपती संभाजीनगरमध्ये उभं राहतंय भव्य राम मंदिर, वर्षभरात स्वप्नपूर्ती! ...

"प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहणं हा सुखद अनुभव, पण..."; जर्मनीतून आलेल्या छोट्या भक्ताचा Video व्हायरल - Marathi News | ayodhya viral video young visitor from germany shares special moments at ram mandir temple india weather | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"श्रीरामांची मूर्ती पाहणं सुखद अनुभव, पण..."; जर्मनीतून आलेल्या छोट्या भक्ताचा Video व्हायरल

जर्मनीतून अयोध्येत आलेल्या एका छोट्या भक्ताने राम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर भारतातील आपला अनुभव शेअर केला. ...

Gudi Padwa 2026: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम यंत्रा'ची स्थापना - Marathi News | Gudi Padwa 2026: Historic ceremony at Ayodhya Ram Temple! 'Shri Ram Yantra' to be installed on the auspicious occasion of Gudi Padwa on March 19 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुढी पाडवा २०२६: अयोध्या राम मंदिरात ऐतिहासिक सोहळा! १९ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'श्री राम

Gudi Padwa 2026 Shri Ram Yantra Stapana: १९ मार्च २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अयोध्या राम मंदिरात 'श्री राम यंत्रा'ची स्थापना होणार आहे. जाणून घ्या या यंत्राचे महत्त्व आणि सोहळ्याचे तपशील. ...

बिग बींची अयोध्येत मोठी गुंतवणूक, खरेदी केली २.६७ एकर जमीन, किती कोटींचा झाला सौदा? - Marathi News | Amitabh Bachchan Buys Ayodhya Land For Rs 35 Crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींची अयोध्येत मोठी गुंतवणूक, खरेदी केली २.६७ एकर जमीन, किती कोटींचा झाला सौदा?

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात पुन्हा एकदा मोठी रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. ...

५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार! - Marathi News | 50 crore devotees revenue of thousands of crores ayodhya ram mandir will be the number 1 pilgrimage site in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५० कोटी भाविक, हजारो कोटींचा महसूल; अयोध्या श्रीराम मंदिर जगात नंबर १ चे तीर्थक्षेत्र होणार!

Ram Mandir Ayodhya: अयोध्या केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ...