लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविनाश जाधव

Avinash Jadhav Latest News, मराठी बातम्या

Avinash jadhav, Latest Marathi News

Video : खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला - Marathi News | Malodi toll naka in Bhiwandi was blown up by MNS activists | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

MNS vandalised Toll Naka :  मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला होता.  ...

भिवंडीतील माणकोली अंजूरफाटा चिंचोटी महामार्गावरील मालोडी टोल नका मनसे कार्यकर्त्यांनी केला बंद - Marathi News | MNS activists close Malodi toll on Mankoli Anjurphata Chinchoti highway in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माणकोली अंजूरफाटा चिंचोटी महामार्गावरील मालोडी टोल नका मनसे कार्यकर्त्यांनी केला बंद

रस्त्याची झालेली दुरावस्था पाहत स्थानिकांकडून तीन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं होतं. रस्ते सुस्थितीत येत नाही तोवर टोलवसूली केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा दिला इशारा. ...

MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार - Marathi News | Despite being a corona this year the world record Dahi handi will be celebrate MNS leader abhijit panse facebook post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Dahi Handi: कोरोना असला तरी यंदा विश्वविक्रमी दहीहंडी साजरी होणार, मनसेचा निर्धार

MNS Thane Dahihandi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) कोणत्याही परिस्थितीत दहिहंडी साजरी करण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे. ...

बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena leader's hand in fake ID card case; Serious allegations of MNS leader Avinash Jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

अविनाश जाधव यांच्या या आरोपानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलच तापणार असल्याचे दिसून येत आहे. ...

मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत - Marathi News | MNS's helping hand to the poor; So far, we have provided valuable assistance to more than 2,000 citizens in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेचा गोरगरीबांना मदतीचा हात; आतापर्यंत २ हजाराहून अधिक नागरीकांना केली मोलाची मदत

मागील १३ मे पासून मनसेचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने मोफत अन्न धान्याचे किट वापट केले जात आहेत. ...

"वडिलांना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करण्यासाठी तरूणाकडून दीड लाख रुपये घेतले"   - Marathi News | "Global Hospital took Rs 1.5 lakh from youth for Father admission in ICU" - MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"वडिलांना आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट करण्यासाठी तरूणाकडून दीड लाख रुपये घेतले"  

Thane : आयसीयूमध्ये वडिलांना अ‍ॅडमिट करण्यासाठी तरुणाकडून दीड लाख रुपये घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. ...

२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav had decided to go to Malanggad today to Aarti. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...

मनसेत प्रवेश करणारा ‘तो’ मोठा नेता कोण?; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना, भाजपाच्या मनात धडकी - Marathi News | Who is the leader will join MNS?; Shiv Sena-BJP shocked in Kalyan-Dombivali upcoming election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेत प्रवेश करणारा ‘तो’ मोठा नेता कोण?; कल्याण-डोंबिवलीत शिवसेना, भाजपाच्या मनात धडकी

KDMC Politics, MNS, Shiv Sena & BJP News: मनसेतही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश घेण्यात येत आहेत, बुधवारी ठाणे, वसई येथील इतर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत कृष्णकुंज येथे प्रवेश घेतला. ...