इंग्लंड संघ मैदानाबाहेरील घटना विसरून शनिवारपासून प्रारंभ होत असलेल्या दुसºया अॅशेस कसोटीत वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
नुकतीच बीसीसीआयने मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरची 10 नंबरची जर्सी निवृत्त केली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात सचिनची जर्सी पहिलीच अशी जर्सी नाही, जी निवृत्त झाली आहे. ...
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेची अॅशेस मालिका सुरू झाली की मैदानावर आणि मैदानाबाहेरही तणाव पाहायला मिळतो. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि इंग्लंड क्रिकेट टीमचा माजी फलंदाज केविन पिटरसन यांच्यात मैदानात झालेले वाद कोण ...
अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियानेइंग्लंडचा १० गड्यांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सलामीवर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बेनक्राफ्ट यांनी पाचव्या तसेच शेवटच्या दिवशी शानदार भागीदारी केली. ...