लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

अंतिम अ‍ॅशेस कसोटी : इंग्लंडवर पराभवाचे सावट, मार्श बंधूंचे शतक; लियोनचे दोन बळी - Marathi News | Last Ashes Test: England defeats England, Marsh's century; Leon's two victims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम अ‍ॅशेस कसोटी : इंग्लंडवर पराभवाचे सावट, मार्श बंधूंचे शतक; लियोनचे दोन बळी

शॉन व मिशेल मार्श यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकानंतर नॅथन लियोनच्या अचूक माºयाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी अखेरच्या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल केली. ...

असं करणारा स्मिथ कसोटी इतिहासातला पहिला फलंदाज - Marathi News | Smith is the first batsman in Test history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :असं करणारा स्मिथ कसोटी इतिहासातला पहिला फलंदाज

कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या 23 व्या कसोटी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा अ‍ॅशेस कसोटी सामना अनिर्णीत राखला.  स्मिथने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना नाबाद 102 धावांची खेळी केली. ...

ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर कब्जा - Marathi News | Australia captures Ashes series | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर कब्जा

अ‍ॅशेसवर आॅसींची मोहर! हेजलवूडची भेदक गोलंदाजी : तिस-या कसोटीत इंग्लंडवर एक डाव ४१ धावांनी मात - Marathi News | Ashse Stick! Hazelwood's bowling: England beat an innings by 41 runs in the third Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेसवर आॅसींची मोहर! हेजलवूडची भेदक गोलंदाजी : तिस-या कसोटीत इंग्लंडवर एक डाव ४१ धावांनी मात

आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसºया कसोटी सामन्यात सोमवारी अखेरच्या दिवशी इंग्लंडचा डावाने पराभव करीत अ‍ॅशेसवर हक्क प्रस्थापित केला. ...

जोडी कमाल की! स्मिथ-मार्शचा त्रिशतकी तडाखा - Marathi News | Jody is awesome! Smith-Marsh strikes three | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जोडी कमाल की! स्मिथ-मार्शचा त्रिशतकी तडाखा

विश्व हॉकी लीग : आॅस्ट्रेलियाने जेतेपद राखले - Marathi News |  World hockey league: Australia retains the title | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :विश्व हॉकी लीग : आॅस्ट्रेलियाने जेतेपद राखले

सामना संपण्यास दोन मिनिटे शिल्लक असताना ब्लॅक गोव्हर्सने नोंदवलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे कडवे आव्हान २-१ गोलने परतावले आणि हॉकी विश्व लीग स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. ...

एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर - Marathi News | this millioner from sydney now lives on island in astralia from last 20 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकेकाळी करोडपती असलेला हा इसम आता झाला संन्यासी आणि राहतो बेटावर

त्याच्याकडे सगळं काही होतं पण कालांतराने ते वैभव गेल्याने आता ते संन्यासी जीवन जगत आहेत. ...

अ‍ॅशेस मालिका : आॅसींच्या विजयात स्टार्क, हेजलवूडची चमक, इंग्लंडवर १२० धावांनी मात - Marathi News | Ashes series: Stark, Hedgehawel shine in England's victory, England beat by 120 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेस मालिका : आॅसींच्या विजयात स्टार्क, हेजलवूडची चमक, इंग्लंडवर १२० धावांनी मात

जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव केला. ...