लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

अन् स्टीव्ह स्मिथनं बायको ऐवजी केलं दुसरीलाच टॅग, नेटीझन्सने उडवली खिल्ली - Marathi News | world-number-one-test-cricketer-steve-smith-trolled-on-social-media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् स्टीव्ह स्मिथनं बायको ऐवजी केलं दुसरीलाच टॅग, नेटीझन्सने उडवली खिल्ली

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सोशल मीडियावर अशी काही चुक केली की नेटीझन्सनी त्याची खिल्ली उडवली आहे. स्मिथनं ट्विटरवर एक पोस्ट टाकली होती, त्या पोस्टमध्ये त्याने बायकोसोबतचा फोटो पोस्ट केला होता. पण... ...

ऑस्ट्रेलियाचा तारणहार, नवा शेन वॉर्न ; 8 विकेट घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | icc under 19 world cup leg spinner lloyd pope to get the shane warne comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा तारणहार, नवा शेन वॉर्न ; 8 विकेट घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

128 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडच्या सलामीविरांनी 7.2 षटकांमध्ये 47 धावा फटकावल्या होत्या. इंग्लंड हा सामना सहज खिशात घालेल असं वाटत असतानाच लेगस्पिनर लॉइड पोप... ...

इंग्लंडची विजयी आघाडी; आॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात - Marathi News |  England's winning lead; Australia beat by 16 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची विजयी आघाडी; आॅस्ट्रेलियावर १६ धावांनी मात

जोस बटलरचे शतक आणि ख्रिस व्होक्सचा अष्टपैलू खेळ याच्या जोरावर इंग्लंडने तिसºया वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात रविवारी आॅस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय - Marathi News | Australian Open: China's Shuye Zhang retreated | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन : चीनच्या शुआई झँगचा पिछाडीवरुन विजय

अमेरिकन ओपन विजेती स्लोन स्टिफन्स हिच्यावर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद होण्याची वेळ आली. ...

ज्युनियर्सची विजयाने सुरुवात, सलामी लढतीत आॅस्ट्रेलियावर १०० धावांनी मात - Marathi News | Juniors beat Australia by 100 runs in opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्युनियर्सची विजयाने सुरुवात, सलामी लढतीत आॅस्ट्रेलियावर १०० धावांनी मात

भारतीय संघाने रविवारी शानदार फलंदाजीनंतर अचूक मारा करीत आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेच्या सलामी लढतीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध १०० धावांनी दिमाखदार विजय मिळवला. ...

इंग्लंडची आॅस्ट्रेलियावर ५ विकेट्सने मात - Marathi News | England beat Australia by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडची आॅस्ट्रेलियावर ५ विकेट्सने मात

सलामीवीर फलंदाज जेसन रॉय याने इंग्लंडकडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना नवीन विक्रम रचला. ...

साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का?  - Marathi News | The defeat of Saheb, Australia's strong success, will the Ashes be restored to England? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साहेबांचा पराभव, ऑस्ट्रेलियाचे निर्भेळ यश, अॅशेसची राख इंग्लंड परत मिळवणार का? 

अॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये रंगणारे द्वंद्. ही फक्त क्रिकेट नाही तर प्रतिष्ठेची लढाई समजली जाते.  याच प्रतिष्ठेच्या लढाईत कांगारुंनं इंग्लडंचा दारुण पराभव केला. ...

अॅशेस मालिकेवर कांगारुंचा कब्जा, ऑस्ट्रेलियाने केली पराभवाची परतफेड - Marathi News | Kangaruna's takeover on the Ashes series, Australia repay their losses | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अॅशेस मालिकेवर कांगारुंचा कब्जा, ऑस्ट्रेलियाने केली पराभवाची परतफेड