जोडी कमाल की! स्मिथ-मार्शचा त्रिशतकी तडाखा

स्मिथ आणि मार्शच्या तुफानी फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज हतबल झाले.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट यालाही आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवता आली नाही.

खेळादरम्यान अप्रतिम क्षेत्ररक्षण करणारा यष्टिरक्षक जॉनी बेअरस्टो.

सामन्यादरम्यान धडाकेबाज खेळ केल्यानंतर कुटुंबीयांसमवेत मिचेल मार्श.

खेळ संपल्यानंतर प्रेक्षकांना अभिवादन करताना स्टीव्हन स्मिथ आणि मिचेल मार्श.