लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आॅस्ट्रेलिया

आॅस्ट्रेलिया

Australia, Latest Marathi News

World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...' - Marathi News | Marathi actor Swapnil rajshekhar gets angry after seeing player stepping on world cup trophy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :World cup ट्रॉफीवर पाय ठेवणाऱ्या खेळाडूला पाहून मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, 'दहशतवाद...'

ऑस्ट्रेलियन खेळाडू मिशेल मार्शच्या या कृतीवर मराठी अभिनेत्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  ...

"खेळाला खेळच राहू दे", वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं - Marathi News | tejaswini pandit reacted on glenn maxwell and australian cricketers family receiving abusive message after winning world cup 2023 against india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खेळाला खेळच राहू दे", वर्ल्डकप जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांना तेजस्विनीने सुनावलं

ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा विश्वविजेता ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आणि मुलींना भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज करण्यात आले. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यावर भाष्य करत खडे बोल सुनावले आहेत. ...

टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | India announces squad for T20, Suryakumar Yadav to captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

वर्ल्ड कप खेळलेल्या बहुतांश सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ...

रोहित शर्मासाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, "पराभव पचवणं कठीण पण तू..." - Marathi News | Kapil Dev posts Instagram Story for Rohit Sharma crying into tears photo with emotional message | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितसाठी कपिल देव यांची खास इन्स्टाग्राम स्टोरी, म्हणाले, "पराभव पचवणं कठीण पण तू..."

सलग १० सामने जिंकल्यावर World Cup Final मध्ये भारताचा पराभव ...

पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी', नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ जाहीर; रौफचा पत्ता कट - Marathi News | newly Chief selector Wahab Riaz announces 18-member pakistan squad for the three-match Test series against Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची ऑस्ट्रेलियात 'कसोटी', नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात शेजाऱ्यांचा संघ जाहीर

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानी संघ जाहीर झाला आहे. ...

"भारताच्या पराभवाची अजिबात लाज वाटत नाही, कारण..."; सुनील गावसकरांचं मोठं विधान - Marathi News | Sunil Gavaskar says No shame in losing to a better team over Australia beat Team India in World Cup 2023 Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताच्या पराभवाची अजिबात लाज वाटत नाही, कारण..."; सुनील गावसकरांचं मोठं विधान

भारताच्या पराभवानंतर अनेक दिग्गज आपली मतं व्यक्त करत आहेत ...

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस! टीम इंडियाही झाली मालामाल, एवढी मिळाली बक्षीस रक्कम - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live money on world champion Australia Team India also got rich, got so much prize money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस! टीम इंडियाही झाली मालामाल, एवढी मिळाली बक्षीस रक्कम

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. ...

टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने - Marathi News | ICC ODI World Cup 2023 : India Vs Australia World Cup Final LIVE Score Update: Rohit Sharma Virat Kohli Mohammed Shami | Narendra Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय; 20 वर्षांनंतर दोन्ही संघ फायनलमध्ये आमने-सामने

ICC ODI World Cup 2023 :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. ...