शहरातील घन कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून खंडपीठाने वारंवार निर्देश दिले आहेत. असे असताना अद्यापही ओला-सुका कचरा वेगळा न करता वाहून नेला जात असल्याबाबत न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि ...
इंदूर महापालिकेने सडलेल्या पालेभाज्या, फळांपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. याच धर्तीवर औरंगाबाद महापालिका ३० टन क्षमतेचा प्रकल्प कांचनवाडी येथे उभारणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या असून, मंगळवारी इच्छुक कंपन्यांसोबत प्री ब ...
समांतर’ जलवाहिनीसाठी शनिवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आयुक्त डॉ. निपुण विनायक गैरहजर असल्याने पुढील सभा १७ आॅगस्ट शुक्रवार रोजी घेण्याचे घोषित करण्यात आले. ...
महापालिकेत एकही प्रकल्प यशस्वी होत नाही. येथील राजकीय मंडळी कोणालाही काम करूच देत नाही, अशी कुख्याती सर्वदूर पसरली आहे. कचरा संकलनासाठी महापालिकेने काढलेली सर्वात मोठी निविदा घेण्यास एकही कंपनी तयार नाही. त्यामुळे महापालिकेवर तिसऱ्यांदा निविदा प्रसिद ...
महापालिकेने शहरातील ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम वाळूज येथील ज्या ‘मायोवेसल’ कंपनीला दिले आहे, त्या कंपनीला अमरावती महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी ब्लॅक लिस्ट केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शिवाय ‘मायोवेसल’ला कचºयावर दोन ...
शनिवारी सुटीचा दिवस असतानाही ‘समांतर’ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे; मात्र सभेला स्वत: आयुक्त डॉ. निपुण विनायकच उपस्थित राहणार नाहीत. ...