लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशियाई स्पर्धा २०२३

Asian Games 2023 Latest news , मराठी बातम्या

Asian games 2023, Latest Marathi News

Asian Games 2023 : चीनमध्ये २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत पार पडणाऱ्या आशियाई स्पर्धेकरीता बीसीसीआयने पुरुष व महिला क्रिकेट संघ पाठवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
Read More
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी; पहिल्यांदाच 70+ पदकांची कमाई - Marathi News | Asian Games 2023: India's brilliant performance in Asian Games; Earning 70+ medals for the first time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी; पहिल्यांदाच 70+ पदकांची कमाई

Asian Games 2023 Medal Tally: आशियाई क्रीडा स्पर्धेला अजून 4 दिवस बाकी आहे, त्यामुळे पदकांची संख्या वाढणार आहे. ...

Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश  - Marathi News | Asian Games 2023 Hockey India vs Korea : Breaking: India advance into FINAL of Men's Hockey, India BEAT South Korea 5-3 in Semis.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Games 2023 : हल्ला बोल! भारतीय हॉकी संघाची स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप; फायनलमध्ये प्रवेश 

दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने झेप घेतली. ...

Asian Games 2023 : जिद्दीला सलाम! कोरोना काळात 'वेटर'चं काम करून आशियाई स्पर्धा गाजवणारा 'राम बाबू' - Marathi News | Asian Games 2023 bronze medalist ram baboo used to work as a waiter during Corona, read his inspiring story here | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जिद्दीला सलाम! कोरोना काळात 'वेटर'चं काम करून आशियाई स्पर्धा गाजवणारा 'राम बाबू'

सध्या चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगला असून भारतीय शिलेदारांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. ...

Asian Games: जय हो! भारताची आशियाई स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; तिरंदाजीतील गोल्डसह लिहिला सुवर्णध्याय - Marathi News | Asian Games: India's record breaking performance in Asian Games; Suvarnadhyaya written with gold in archery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जय हो! भारताची आशियाई स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; तिरंदाजीतील गोल्डसह लिहिला सुवर्णध्याय

India In Asian Games 2023: चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारताने आपली सोनेरी कामगिरी सुरू ठेवली आहे. आज तिरंदाजीमध्ये मराठमोळा ओजस देवतळे आणि ज्योती वेण्णम यांनी मिश्र गटात सुवर्णवेध घेत भारताच्या खात्यात १६ वे सुवर्ण ...

Asian Games: ११ व्या दिवसाची शानदार सुरुवात; मंजू राणी अन् राम बाबूने जिंकले कास्य - Marathi News | Asian Games: Brilliant start to Day 11 in Asian game; Manju Rani and Ram Babu won bronze in walking race | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :११ व्या दिवसाची शानदार सुरुवात; मंजू राणी अन् राम बाबूने जिंकले कास्य

कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले. ...

अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video) - Marathi News | Watch Funny Video Pakistan batter Arafat Minhas Embarrassingly Falls while making his way to the Pitch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे देवा... पाकिस्तानी खेळाडूची मैदानात येतानाच फजिती, दोन पावलं टाकून मग 'धडाम्'... (Video)

या घटनेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसतोय ...

Asian Games 2023 : १९७४ ते २०२३! तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताची ४९ वर्षांची प्रतीक्षा संपवली - Marathi News | Asian Games 2023 : High-jumper turned decathlete Tejaswin Shankar wins India's first medal in the Men's Decathlon event since 1974 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :१९७४ ते २०२३! तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये भारताची ४९ वर्षांची प्रतीक्षा संपवली

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये तेजस्वीन शंकरने ( Tejaswin Shankar ) पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत ७६६६ गुणांसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद करून रौप्यपदक जिंकले. ...

Asian Games 2023 : ७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले  - Marathi News | Asian Games 2023 : Annu Rani became the first ever Indian women javelin thrower to win Gold medal in the 72 years history of Asian Games . Annu won gold medal with a throw of 62.92m to win 2nd Asian Games medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :७२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात जे कुणालाच नाही जमले ते अनू राणीने करून दाखवले 

Asian Games 2023 : आज भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. अनू राणीने ( Annu Rani) महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले. ...