लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
PHOTOS : आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत', भारतासह बांगलादेशलाही फोडला घाम - Marathi News | Pakistan bowlers have done well in asia cup 2023 and so far Haris Rauf has taken the most 9 wickets while Shaheen Afridi and Naseem Shah have taken 7 wickets each | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांची 'दहशत', भारतासह बांगलादेशलाही फोडला घाम

asia cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये यजमान पाकिस्तानी संघाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ...

विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम  - Marathi News | Asia Cup 2023, IND vs PAK : Virat Kohli, Rohit Sharma Skip Optional Practice, KL Rahul, Hardik Pandya, Shreyas Iyer, Suryakumar yadav, Shubman Gill & Shardul Thakur Sweats It Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहित यांची सरावातून विश्रांती; IND vs PAK लढतीसाठी KL Rahulसह ६ खेळाडूंनी गाळला घाम 

Asia Cup 2023, IND vs PAK :  आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ च्या लढतीत भारताला रविवारी पाकिस्तानचा सामना करायचा आहे. ...

भारताने ही चूक करू नये, अन्यथा...! आशिया चषक, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गौतम गंभीरचा 'खास' सल्ला - Marathi News | ‘Huge blunder if India…’: Gautam Gambhir fires warning for Rohit in Ishan Kishan vs KL Rahul debate for Asia Cup, World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने ही चूक करू नये, अन्यथा...! आशिया चषक, वर्ल्ड कप स्पर्धेसाठी गौतम गंभीरचा 'खास' सल्ला

आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ टप्प्यातील पहिल्या सामन्यात रविवारी भारत पुन्हा पाकिस्तानशी भिडणार आहे. राहुल संघात परत येईल अशी अपेक्षा आहे, पण तो किशनच्या जागी खेळेल का? ...

बांगलादेशला नमवून पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला; बाबर आजमचं टीम इंडियाला आव्हान - Marathi News | Asia Cup 2023, Super 4 : Babar Azam said, "we are always ready for a big match. We will give our 100% in the next match against India". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशला नमवून पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला; बाबर आजमचं टीम इंडियाला आव्हान

Asia Cup 2023, Super 4 : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर ४ मध्ये विजय मिळवला. ...

"...म्हणून पाकिस्तानी संघ जगात एक नंबर आहे", पराभवानंतर बाबरच्या त्रिकुटाचं शाकीबकडून कौतुक - Marathi News | Asia Cup 2023 Bangladesh captain Shakib Al Hasan has said that Shaheen Afridi, Haris Rauf and Naseem Shah are the three world-class bowlers in the Pakistan team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून पाकिस्तानी संघ जगात एक नंबर आहे", बाबरच्या त्रिकुटाचं शाकीबकडून कौतुक

Asia Cup 2023 : आशिया चषकात सुपर ४ चा थरार पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याने सुरू झाला.  ...

जरा डोक्यातील जळमटं साफ करा, पाकिस्तान सुरक्षित! शाहिद आफ्रिदीची जय शाह यांच्यावर टीका - Marathi News | Just to refresh his memory..: Shahid Afridi Hits Back At Jay Shah After Latter’s Remarks On Security Situation In Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जरा डोक्यातील जळमटं साफ करा, पाकिस्तान सुरक्षित! शाहिद आफ्रिदीची जय शाह यांच्यावर टीका

आशिया चषकाच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) आणि BCCI यांच्यात अजूनही वाद सुरूच आहेत. ...

"नेपाळने भारताविरूद्ध २३० धावा झोडल्या, पाकिस्तान तर..."; माजी क्रिकेटरने उडवली खिल्ली - Marathi News | IND vs PAK Asia Cup Nepal scored 230 runs against India Imagine What Pakistan Will Do To Them says Ex PAK Bowler Danish Kaneria | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"नेपाळने भारताविरूद्ध २३० धावा झोडल्या, पाकिस्तान तर..."; माजी क्रिकेटरने उडवली खिल्ली

आशिया चषकामध्ये भारताच्या गोलंदाजीवरून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत ...

काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले - Marathi News | Do anything, compensate us! PCB extended its arms to Jai Shah, ACC on Asia Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काहीही करा, आम्हाला नुकसान भरपाई द्या! कंगाल झालेल्या पीसीबीने जय शाहांकडे हात पसरले

पीसीबीने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाहीय. ...