लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एशिया कप 2023

Asia Cup 2023, मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
बिग अपसेट! भारताचे Asia Cup च्या उपांत्य फेरीत पॅकअप, बांगलादेशचा नागिन डान्स - Marathi News | Asian Cricket Council Under-19s Asia Cup semi Final ; BANGLADESH U19 won by 4 wickets (with 43 balls remaining) against India U19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिग अपसेट! भारताचे Asia Cup च्या उपांत्य फेरीत पॅकअप, बांगलादेशचा नागिन डान्स

Asian Cricket Council Under-19s Asia Cup Semi Final - भारताच्या युवा संघाला आज १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धक्कादायक पराभव पत्करावा लागला. ...

भारत 'राज'! पाकविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग नेपाळवर निघाला, २५७ चेंडू राखून सामना जिंकला - Marathi News | Indian pacer Raj Limbani take 7 wickets in just 13 runs to bowl out Nepal for 52 as India win with 257 balls to spare in Asian Cricket Council Under-19s Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत 'राज'! पाकविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग नेपाळवर निघाला, २५७ चेंडू राखून सामना जिंकला

Asian Cricket Council Under-19s Asia Cup - भारतीय संघाने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत आज नेपाळवर पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा सर्व राग काढला. ...

पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली म्हणून...! भारतीय फलंदाजाची पकडली अजब कॅच, Video  - Marathi News | India U19 Star Adarsh Singh Falls To Freakiest Dismissal, As Pakistan Players Can't Believe Their Luck In Asia Cup Clash,Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली म्हणून...! भारतीय फलंदाजाची पकडली अजब कॅच, Video 

India vs Pakistan - भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाला आशिया चषक स्पर्धेत रविवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. ...

पाकिस्तानचा आशिया चषकात भारतावर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल  - Marathi News | Comfortable Win for Pakistan U19 by 8 Wickets against India U19, Shahzaib Khan 63(88), Azan Awais 105(130) and Saad Baig 68(51) guided Pakistan to their 2nd Victory in Asian Cricket Council Under-19s Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा आशिया चषकात भारतावर दणदणीत विजय; उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल 

पाकिस्तानच्या युवा संघाने रविवारी Asian Cricket Council Under-19s Asia Cup स्पर्धेत भारतावर दणदणीत विजय मिळवला. ...

अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड - Marathi News | ACC Men's U19 Asia Cup India's Squad Prem Devkar from Maharashtra's Thane district has got an opportunity in Team India, Nationalist Congress MLA Jitendra Awad praised him and wished him all the best for the future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड

Prem Devkar in team india : ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र प्रेम देवकरची वर्णी लागली आहे. ...

बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार - Marathi News | Entry of Beed's Tadaffar Sachin Dhas in Team India for asia cup; Special congratulations to the Guardian Minister Dhananjay munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार

यंदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धी दुबईच्या यजमानात खेळवली जाईल. ...

India U19 squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी - Marathi News | India U19 squad BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023, Sarfaraz Khan's younger brother gets chance, read here details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर; सर्फराज खानच्या भावाला मिळाली संधी

India U19 squad for ACC Men’s U19 Asia Cup announced : १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून उदय सहारनला कर्णधार बनवण्यात आले आहे. ...

मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात १० डिसेंबरला दुबईत होणार वन डे सामना - Marathi News | U19 Asia Cup schedule announce : India Vs Pakistan on 10th December, check all details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात १० डिसेंबरला दुबईत होणार वन डे सामना

भारतात सुरू असलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत India vs Pakistan असा सामना होण्याचा अंदाज बांधला जात आहे. ...