लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एशिया कप

Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या

Asia cup, Latest Marathi News

Asia Cup 2023 :  आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल.
Read More
IND A vs BAN A: आशिया कप स्पर्धेत भारताचा दबदबा! बांगलादेशला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी - Marathi News | Radha Yadav Led India A W Are Crowned As The Champions of ACC Women's Asia Cup Rising Stars 2026 They Defeated Bangladesh A Second Time In Final Tejal Hasabnis And Prema Rawat Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs BAN A: आशिया कप स्पर्धेत भारताचा दबदबा! बांगलादेशला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी

बांगलादेशच्या संघाला ८८ धावांत गारद करत अंतिम सामन्यात ४६ धावांनी विजय नोंदवत सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावली. ...

Women's Asia Cup Rising Stars 2026 Final : बांगलादेशचा 'हाणा' मोडण्यासाठी पुण्याची लेक Tejal Hasabnis झाली टीम इंडियाचा 'कणा'; अन्... - Marathi News | India A Vs Bangladesh A Final Women's Asia Cup Rising Stars Tejal Hasabnis Unbeaten Fifty Takes IND To 134 For 7 And Set 135 Target For BAN | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women's Asia Cup Final : बांगलादेशचा 'हाणा' मोडण्यासाठी पुण्याची लेक झाली टीम इंडियाचा 'कणा'

मध्यफळीतील भरवशाची बॅटर तेजल हसबनीस हिने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली. ...

ACC Women’s Asia Cup : ४७ चेंडूत संपवली मॅच! भारताची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तानचं काय? - Marathi News | India A beats Nepal at ACC Women’s Asia Cup Rising Stars And Enter Semifinal Pakistan Aslo Qualify IND vs PAK Final Alert On | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ACC Women’s Asia Cup : ४७ चेंडूत संपवली मॅच! भारताची सेमीफायनलमध्ये एन्ट्री; पाकिस्तानचं काय?

जाणून घ्या महिला आशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये कुणी कुणाला नमवलं अन् काय आहे फायनलचं समीकरण? ...

IND vs PAK : कोलंबो आधी बँकाँकच्या मैदानात भारताच्या रणरागिणींनी केला पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम' - Marathi News | IND A vs PAK A Women's Rising Stars Asia Cup 2026 Vrinda Dinesh Scores Fifty Radha Yadav India A Women won by 8 wkts vs Pakistan A Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : कोलंबो आधी बँकाँकच्या मैदानात भारताच्या रणरागिणींनी केला पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'

भारतीय महिला अ संघाने ८ विजय राखून दणदणीत विजय नोंदवत या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.  ...

वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे... - Marathi News | Pakistan Mentor Sarfaraz Ahmed Big Statement vs U19 Team India Ayush Mhatre Vaibhav Suryavanshi After Winning Under 19 Asia Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...

आताच्या भारतीय संघात खिलाडूवृत्ती दिसत नाही, मैदानात जे घडलं ते सर्वांना पाहिले, अशा आशयाच्या वक्तव्य सरफराज अहमद याने केले आहे. ...

Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग - Marathi News | Indian Cricket Team Pakistan Cricket Team Clash 8 Times In 2025 India Lead 6-2 Year Ended | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग

भारत-पाक हायहोल्टेज सामना; ड्रामा अन् बरंच काही! ...

IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल - Marathi News | IND vs PAK U19 Asia Cup Final Ayush Mhatre And Vaibhav Suryavanshi Heated Exchange With Pakistani Pacer Ali Raza Wach Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल

भारत-पाक यांच्यातील सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? व्हिडिओसह जाणून घ्या सविस्तर ...

IND vs PAK: भारतानं कशामुळं 'अंडर-१९ आशिया कप' गमावला, नेमकं कुठं चुकलं? 'ही' आहेत ५ प्रमुख कारणं! - Marathi News | 5 reasons why India lost Under 19 Asia Cup 2025 Against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतानं कशामुळं 'अंडर-१९ आशिया कप' गमावला, नेमकं कुठं चुकलं? 'ही' आहेत ५ प्रमुख कारणं!

Under 19 Asia Cup 2025: अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. ...