२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
आर्यन खान, मराठी बातम्या FOLLOW Aryan khan, Latest Marathi News बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. आज त्याचा 'द लॉयन किंग' चित्रपट प्रदर्शित झाला. Read More
Police Arrested Wanted Accused : आपण आर्यन खानसोबत तुरुंगात एकत्र होतो, असा दावा ही व्यक्ती करत होती आणि आता पोलिसांनी त्याला बेडया ठोकल्या आहेत. ...
आर्यन खानची अनेक अटींवर जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आर्यन परवानगीशिवाय बृहन्मुंबई बाहेर जाऊ शकत नाही. त्याला त्याचा पासपोर्ट विशेष न्यायालयात जमा करावा लागेल, त्यामुळे तो भारताबाहेरही जाऊ शकणार नाही. ...
Aryan Khan: जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीमध्ये राहावे लागत असल्यास हा कुठला न्याय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान घरी पोहोचला तेव्हा किंग खानच्या फॅन्सनी त्याचे जोरदार स्वागत केले. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर आर्यन खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...
नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे ...
मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) जामीन मिळाला आणि शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) जीवात आला. आर्यनच्या सुटकेमुळे सध्या मन्नतवर आनंदाचं वातावरण आहे. ...
Shahrukh khan bungalow mannat: आर्यन घरी परतल्यानंतर संपूर्ण मन्नतवर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सध्या शाहरुख आणि त्याच्या कुटुंबीयांसोबतच 'मन्नत' बंगलादेखील चर्चेत आहे. ...
Aryan Khan Drug Case : आर्यन खानला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू व्यक्तीला पाठवलं होतं. कोण आहे रवी सिंह? ...