दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Arvind Kejriwal Latest News, मराठी बातम्या FOLLOW Arvind kejriwal, Latest Marathi News Arvind Kejriwal Latest News Read More
बलबीर जाखड यांनी मुलाने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत मुलाचा आणि माझा कोणतेही नाते-संबध नसल्याचा खुलासा केला आहे. ...
तीन महिन्यापूर्वीच पक्षात आलेल्या आपल्या वडिलांना तिकीटासाठी पैसे द्यावे लागले असे, उदय याने पत्रकार परिषद घेत म्हटले आहे ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली. ...
गंभीरवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. ...
केजरीवाल यांच्यावर आपण हल्ला का केला हे माहित नाही. परंतु, मला या घटनेची खंत आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नसून मला हे कृत्य करण्यासाठी कुणीही सांगितले नसल्याचे युवकाचे म्हणणे आहे. ...
राहुल गांधी यांना कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे घातली. ...
काँग्रेसमुळे आपचे काही मते विभागली जातील. त्यापेक्षा प्रियंका यांनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीगडमध्ये सभा घ्याव्यात, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. ...
अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही पैसे घ्या पण तुमचं मत आप पक्षाला द्यावं असं केजरीवालांनी सांगितले. ...