लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

एसीबीने दाखल केला एसआरएच्या ३ अभियंत्यासह खाजगी इसमांविरोधात गुन्हा    - Marathi News | ACB filed case against SRA's 3 engineers and private person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एसीबीने दाखल केला एसआरएच्या ३ अभियंत्यासह खाजगी इसमांविरोधात गुन्हा   

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  ...

१२ हजारांची लाच; ग्रामसेविकेस पकडले - Marathi News | 12 thousand bribe; Gramsewike caught | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२ हजारांची लाच; ग्रामसेविकेस पकडले

नमुना नंबर ८ मध्ये नोंद करण्यासाठी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील ग्रामसेविकेस १२ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी पकडले. ...

जागेच्या नोंदीसाठी लाच घेतांना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | When taking a bribe for the entry of land, gramsevika caught by ACB in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जागेच्या नोंदीसाठी लाच घेतांना ग्रामसेविका एसीबीच्या जाळ्यात

मागील वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील तीन ग्रामसेवकांना लाच लुचपत विभागाने पकडले आहे. ...

ग्रामसेविका अटकेत - Marathi News | Gramsevaka arrest | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ग्रामसेविका अटकेत

बिलाचा चेक देण्यासाठी अंबड तालुक्यातील पावसे पांगरी येथील ग्रामसेविकेला १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलूचपत विभागाने पकडले. मनिषा महापुरे (३२, ह. मु. सुरंगेनगर अंबड) असे ग्रामसेविकेचे नाव आहे. ...

१५ हजारांची लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Three officers demanding a bribe of Rs 15,000 have been booked | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ हजारांची लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले - Marathi News | Two persons arrested for accepting a bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. ...

पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाच स्वीकारताना पकडले - Marathi News | Police officer's driver caught by ACB who accepting bribe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाच स्वीकारताना पकडले

बारामती येथील  उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या  वाहनचालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी  लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे ...

वाडी नगराध्यक्ष झाडेंचा पीसीआर : घरझडतीत सापडले २६ हजार - Marathi News | PCR of Wadi municipal president Zade : 26 thousand found in the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाडी नगराध्यक्ष झाडेंचा पीसीआर : घरझडतीत सापडले २६ हजार

२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झाडे यांना लाच स्वीकारताना पकडले होते. ...