मीरा-भाईंदर महापालिकेतील लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी लांबलचक आहे. लाच घेताना पकडले गेल्यानंतरही हे अधिकारी वजनदार नेते तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हितसंबंधांचा वापर करून पुन्हा मलाईदार पदांवर बसतात. ...
भिवंडी महापालिकेत लाचलुचपत खात्याने छापा घातला की, संबंधित खात्याचा शिपाई अथवा लिपिकांना या प्रकरणात अडकवल्याच्या घटना आजपर्यंत भिवंडी पालिकेत घडल्या आहेत. ...
आता तर फसवणूक प्रकरणात तब्बल २० लाखांची मागणी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या गुन्'ात लाच मागितलेला प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. संबंधित संशयित आरोपीने काही युवकांना सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळले होते. ...
शेतीचा रस्ता खुला करून देण्यासाठी तक्र ारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रानवडचे मंडल अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे याला निफाड तहसील कार्यालय येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ...