अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
Maharashtra Politics News: पक्ष चालवायचा म्हणून Sharad Pawar हे Anil Deshmukh यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही, असे विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांनी केला. ...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांना जो त्रास दिला जातोय, त्यांचं एक एक मिनिट वसूल करु, अशा शब्दात Sharad Pawar कडाडलेत. शरद पवारांनी अत्यंत आक्रमकपणे अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. कदाचित पहिल्यांदाच शरद पवार अनिल ...
Anil Deshmukh News: सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ...
अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्याय ...