Next

अनिल देशमुखांच्या जेवणाच्या मागणीवर कोर्ट काय म्हणाले? Court On Anil Deshmukh's food request in jail

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:12 PM2021-11-17T15:12:12+5:302021-11-17T15:12:28+5:30

अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयाला विनंती केली की, देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेल्या आजारांचा विचार करता ते कारागृहात जमिनीवर झोपू शकत नाहीत. त्यांना बेड व औषधे देण्याची तसेच घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी. त्यावर न्यायालयाने काय म्हटलंय ते पहा