लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Palghar Mob Lynching: ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची भूमिका संशयास्पद; सीबीआय चौकशीची मागणी - Marathi News | Akhil Bhartiya Sant Samiti Demand For CBI Investigation In Palghar Mob Lynching Case pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar Mob Lynching: ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखांची भूमिका संशयास्पद; सीबीआय चौकशीची मागणी

अखिल भारतीय संत समिती जूना आखाडासोबत आहे. या प्रकरणी देशभरात आंदोलन करु असा इशारा त्यांनी दिला आहे ...

राज्यातील सहा कारागृह लॉकडाउन - गृहमंत्री देशमुख यांची माहिती - Marathi News | Six jail lockdowns in the state - Home Minister Deshmukh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यातील सहा कारागृह लॉकडाउन - गृहमंत्री देशमुख यांची माहिती

पोलीस चौकशीदरम्यान सुमारे १०० जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहितीही ना. देशमुख यांनी येथे दिली. ...

Palghar Mob Lynching: पालघरच्या घटनेवरुन विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | Palghar Mob Lynching: Opposition aggressor on Palghar incident, demands resignation of Home Minister pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: पालघरच्या घटनेवरुन विरोधक आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पूरता बोजवारा उडाला आहे, विरोधकांची टीका ...

Palghar Mob Lynching: त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा देऊ; पालघरमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल - Marathi News | Nobody guilty will be spared says cm uddhav thackeray over palghar attack which killed three kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar Mob Lynching: त्यांना शक्य तितकी कडक शिक्षा देऊ; पालघरमधील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर; गृहमंत्र्यांची माहिती ...

Palghar Mob Lynching: 'हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत' - Marathi News | 'None of the attackers and those who were attacked are religious', Home minister says about palghar murder incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Palghar Mob Lynching: 'हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत'

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली ...

CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख - Marathi News | CoronaVirus 10 jails Lockdown from today says home minister anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख

औरंगाबाद शहरात संचारबंदी कडक करण्याचा विचार ...

कोरोना संसर्गाचा गृहमंत्री अनिल देशमुख घेणार रविवारी आढावा - Marathi News | Home Minister Anil Deshmukh to review Corona infection | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना संसर्गाचा गृहमंत्री अनिल देशमुख घेणार रविवारी आढावा

बुलडाणा येथील विश्रामगृहामध्ये जिल्हाधिकारी व काही वरिष्ठ अधिकाºयांसमवेत ते चर्चा करणार आहे. ...

वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु - Marathi News | Bandra Station crowds case: Cyber investigating that '30' accounts pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वांद्रे स्थानक गर्दी प्रकरण : सायबरकडून 'त्या' 30 खात्याचा शोध सुरु

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ...