लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
Lockdown News: मनसेच्या मागणीवर गृहमंत्र्यांचा प्रतिसाद; पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना इशारा, म्हणाले... - Marathi News | Lockdown News: Home Minister's response to MNS demand; warns who attack on Police doctors pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News: मनसेच्या मागणीवर गृहमंत्र्यांचा प्रतिसाद; पोलीस, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांना इशारा, म्हणाले...

काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत ...

Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना  - Marathi News | Coronavirus: 81,000 crimes in the state so far,159 incidents of attacks on police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : राज्यात आतापर्यंत ८१ हजार गुन्हे, पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना 

Coronavirus : ५३५ व्यक्तींना अटक ...

कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा - गृहमंत्री अनिल देशमुख - Marathi News | Effectively implement Corona curfew - Home Minister Anil Deshmukh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा - गृहमंत्री अनिल देशमुख

खामगाव शहरात कोरोना संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी येथे दिले. ...

Coroanvirus: मानवतेच्या आधारावर प्रधान सचिवांनी परवानगीचं पत्र दिलं, वाधवानप्रकरणाचा अहवाल आला - Marathi News | Coroanvirus: Principal Secretary issues permission letter on humanitarian grounds, Wadhawan case reported to anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coroanvirus: मानवतेच्या आधारावर प्रधान सचिवांनी परवानगीचं पत्र दिलं, वाधवानप्रकरणाचा अहवाल आला

माध्यमांमध्ये वाधवान यांच्या महाबळेश्वर दौऱ्याच्या बातम्या आल्यानंतर, महाबळेश्वर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, वाधवान कुटुंबातील २३ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. ...

Coronavirus: 'मृत्युच्या बातमीचे दु:ख, 'त्या' पोलीस कुटुंबीयास ५० लाख अन् एकास नोकरी देणार' - Marathi News | Coronavirus: Sad news of death, 'that' police family to get 5 job and 50 lac rupees, says anil deshmukh MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'मृत्युच्या बातमीचे दु:ख, 'त्या' पोलीस कुटुंबीयास ५० लाख अन् एकास नोकरी देणार'

शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत राज्यभरात ९६ कोरोनाबाधित पोलिसांची नोंद झाली. यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ अधिकारी आणि ४ पोलीस यातून बरे झाले असून अन्य पोलिसांवर उपचार सुरु आहेत ...

Coronavirus: महाबळेश्वर पर्यटन करणारे कपिल अन् धीरज वाधवान 'सीबीआयच्या कस्टडीत' - Marathi News | Coronavirus: Mahabaleshwar tourist Kapil Andhiraj Wadhwan 'in CBI custody', home minister anil deshmukh says MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: महाबळेश्वर पर्यटन करणारे कपिल अन् धीरज वाधवान 'सीबीआयच्या कस्टडीत'

सीबीआयच्या पथकाने कपिल आणि धीरज वाधवान यांना ताब्यात घेतले आहे. सातारा पोलिसांनी वाधवान बंधुना कोरोनासंदर्भातील काळजी म्हणून आवश्यक ती साधनसामुग्री दिली आहे ...

लॉकडाऊनमध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करावे - गृहमंत्री - Marathi News | In lockdown, Muslim brothers should recite Namaz and Tarawih at home - Home Minister pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज, तरावीह पठण करावे - गृहमंत्री

रमजानच्या या पवित्र महिन्यात मशिदीत आज़ान होईल,मात्र मशिदीत अथवा रस्त्यावर  एकत्र येऊन नमाज पठण न करता ते घरातच करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  केले आहे. ...

coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली नागपूरमधील परिस्थितीची पाहणी - Marathi News | coronavirus: Home Minister Anil Deshmukh inspected the situation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :coronavirus : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली नागपूरमधील परिस्थितीची पाहणी

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपुरात काय स्थिती आहे, ते बघण्यासाठी गृहमंत्री देशमुख यांनी विविध ठिकाणची पाहणी केली. ...