लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा? कॉन्सेप्ट रेंडर्स लीक  - Marathi News | Redmi note 11 pro concept renders leaked show affordable smartphone design  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा? कॉन्सेप्ट रेंडर्स लीक 

Redmi Note 11 Pro Concept Renders: Redmi Note 11 Pro कसा दिसले हे LetsGoDigital आणि Technizo Concept मिळून रेंडर्सचे फोटो आणि व्हिडीओ जारी करून दाखवले आहे. ...

तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड? - Marathi News | Useful Android mobile secret codes  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड?

Useful Android Secret Codes: अँड्रॉइड सिक्रेट कोड्सच्या मदतीने फोनच्या मेमोरी, रॅम, कॅमेरा तसेच लायसन्स, सॉफ्टवेयरची माहिती बघता येते.   ...

लो बजेट Samsung Galaxy A12s ची किंमत लीक; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स - Marathi News | Samsung galaxy a12s price specifications and colour variants leaked launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेट Samsung Galaxy A12s ची किंमत लीक; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A12s Price: Samsung Galaxy A12s गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच झालेल्या गॅलेक्सी ए12 चा उत्तराधिकारी असेल. या फोनमध्ये एक्सनॉस 850 चिपसेट दिला जाऊ शकतो. ...

Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट  - Marathi News | Google introduced a new feature for privacy now users can auto delete last 15 minutes search history  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google चे नवीन फिचर सादर; अशी करा 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट 

Google adds new feature: युजर्सच्या गुगलने प्रायव्हसीसाठी एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मागच्या 15 मिनिटांची सर्च हिस्ट्री ऑटो-डिलीट करू शकतील.   ...

Realme GT Explorer Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असू शकतो एक्सप्लोरर मास्टर एडिशन  - Marathi News | Realme gt explorer master edition specification and design revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Explorer Master Edition चे स्पेसिफिकेशन्स लीक; असा असू शकतो एक्सप्लोरर मास्टर एडिशन 

Realme GT Explorer Master Edition: Realme GT Explorer Master Edition स्मार्टफोनच्या फ्रंटला फ्लॅगशिप लेवल कर्व डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ...

फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन - Marathi News | POCO M3 4GB RAM 64GB Storage variant launched at price rs 10499 in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh बॅटरीसह आला नवीन फोन

Poco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे.   ...

ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स  - Marathi News | Oppo a16 launched helio g35 5000mah battery 13mp camera specs   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोचा स्वस्त OPPO A16 बाजारात दाखल; असे आहेत 5000mAh बॅटरी असलेल्या स्मार्टफोनचे स्पेक्स 

Oppo A16 launch: कंपनीने आपल्या स्वस्त ‘ए’ सीरीजमध्ये OPPO A16 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला असून लवकरच हा जगभरातील बाजारपेठांमध्ये दाखल होऊ शकतो.  ...

64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ZTE Blade V30 लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Zte blade v30 smartphone launched with 64mp quad rear camera check price specifications and features  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह ZTE Blade V30 लाँच; जाणून घ्या किंमत 

ZTE Blade V30 Launch: ZTE Blade V30 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. ...