लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अँड्रॉईड

अँड्रॉईड

Android, Latest Marathi News

लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात  - Marathi News | Samsung Galaxy A13 5G Phone 50MP Camera 5000mah battery Specs leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात 

Cheap 5G Phone Samsung Galaxy A13 5G: Samsung Galaxy A13 5G फोन 50MP कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.   ...

नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स - Marathi News | affordable 5g phone nokia g50 launch feature specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स

Affordable 5G Phone Nokia G50 price: Nokia G50 5G मध्ये प्रोसेसिंगसाठी कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला आहे. या फोनला कंपनी दोन वर्षांचे अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेट देणार आहे. ...

11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस - Marathi News | OPPO F19s 27 September India Launch Price sale flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

Oppo F19S Price In India: ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे. ...

JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा   - Marathi News | Itel a26 launch in india under rs 6000 specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा  

Low Budget Smartphone Itel A26 Price: itel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्‍टेट्स सेव सारखे फंक्शन्स वापरता येतील. ...

पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर   - Marathi News | Realme GT Neo 2 Officially launched feature specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

Realme GT Neo2 Price: Realme GT Neo2 स्मार्टफोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 या 5G चिपसेटकडून  प्रोसेसिंग पॉवर मिळते. तसेच यात 12GB RAM, 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंग असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.   ...

गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश - Marathi News | More than 8 lakh apps banned from Google and Apple | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल आणि अॅपलकडून 8 लाखांहून अधिक अॅप्सवर बंदी, 'या' अॅप्सचा समावेश

डिलिस्ट करण्यापूर्वी या अॅप्सला 9 अब्ज वेळा डाउनलोड करण्यात आलं होतं. ...

शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत  - Marathi News | Redmi smart tv 2021 32 and 43 inch model launched in india  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमीचा नवीन स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात सादर; या स्पेसीफाकेशन्ससह Redmi Smart TV घेता येणार विकत 

Xiaomi Redmi Smart TV price: Xiaomi आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत नवीन स्मार्ट टीव्ही भारतात सादर केला आहे. कंपनीने Redmi Smart TV चे 32 इंच आणि 43 इंच असे दोन मॉडेल लाँच केले आहेत.   ...

लाँच पूर्वीच Realme Narzo 50i स्मार्टफोनची डिजाईन लीक; आकर्षक कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो हा फोन   - Marathi News | realme narzo 50i smartphone renders leak ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाँच पूर्वीच Realme Narzo 50i स्मार्टफोनची डिजाईन लीक; आकर्षक कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो हा फोन  

Budget smartphone Realme Narzo 50i: 91मोबाईल्सने Narzo 50i स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत, त्यामुळे या फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.   ...