लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, फोटो

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
90 कोटींचे दागिने, १३० कोटी रुपये बँकेत अन्...; जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती माहीत आहे? - Marathi News | jaya bachchan and amitabh bachchan property bank balance car collection details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :90 कोटींचे दागिने, १३० कोटी रुपये बँकेत अन्...; जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती माहीत आहे?

कार कलेक्शन ते शेअर्समध्ये कोटींची गुंतवणूक; जया बच्चन-अमिताभ बच्चन आहेत कोट्यवधींचे मालक ...

सिनेमाच्या सेटवर जडलं होतं एकमेकांवर प्रेम, मात्र या गोष्टीमुळं अपूर्ण राहिली अमिताभ बच्चन-रेखा यांची लव्हस्टोरी - Marathi News | There was love for each other on the sets of the movie, but because of this, Amitabh Bachchan-Rekha's love story was incomplete | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर जडलं होतं एकमेकांवर प्रेम, मात्र या गोष्टीमुळं अपूर्ण राहिली अमिताभ बच्चन-रेखा यांची लव्हस्टोरी

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची प्रेमकहाणी ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लव्हस्टोरींपैकी एक आहे. जाणून घ्या अमिताभ-रेखा का वेगळे झाले होते? ...

मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम - Marathi News | The Marathmoli actress came into the limelight due to her bold scenes, and the cine industry was hit hard | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री बोल्ड सीनमुळे आली होती चर्चेत, सिनेइंडस्ट्रीला केला रामराम

मराठमोळ्या या अभिनेत्रीने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. आता ती कलाविश्वातून का गायब आहे आणि सध्या करतेय आहे, ते जाणून घेऊयात. ...

Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन - Marathi News | Amitabh Bachchan Paid Less Than 'Thakur' Aka Sanjeev Kapoor For 'Sholay', Jaya Bachchan Gets Minor Remuneration | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sholey Starcast Fees: 'शोले'साठी बिग बींना दिले होते 'ठाकूर'पेक्षा कमी पैसे, जया बच्चन यांना मिळाले होते किरकोळ मानधन

Sholey Starcast Fees : ७० च्या दशकात जेव्हा अनेक चित्रपट बनून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत होते, तेव्हा शोले हा चित्रपट प्रदर्शित झाला. ३ कोटी रुपये बजेट असलेल्या चित्रपटाच्या कलाकारांना त्यावेळी किती मानधन मिळत होते हे तुम्हाला माहीत आहे का? ...

हाच का तो 'भूतनाथ'मधला बंकू? चिमुकल्यात झालाय कमालीचा बदल, आता ओळखताही येईना - Marathi News | bhoothnath-film-banku-ka-aman-siddiqui-actor-trasformation-will-shock-you | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हाच का तो 'भूतनाथ'मधला बंकू? चिमुकल्यात झालाय कमालीचा बदल, आता ओळखताही येईना

Aman siddiqui: अमनमध्ये आता कमालीचा बदल झाला असून त्याला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. ...

बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स - Marathi News | stars abhishek bachchan to Riteish Deshmukh Sidharth Malhotra Ranveer Singh Vicky Kaushal Big B call their wives with unique names | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बी ते रणवीर, अभिषेकपर्यंत! पत्नींना अनोख्या नावाने हाक मारतात हे स्टार्स

स्टार्स आपल्या पत्नींना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेऊयात... ...

कधीकाळी आंबे विकायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यधीश अन् अमिताभ बच्चन यांचा जावई; ओळखा कोण - Marathi News | actor Kunal Kapoor life journey form mangoes seller to crorepati know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी आंबे विकायचा हा अभिनेता, आज आहे कोट्यधीश अन् अमिताभ बच्चन यांचा जावई; ओळखा कोण

एका सिनेमाने रातोरात झाला स्टार, आलिया भटसोबतही केलंय काम ...

शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क! - Marathi News | From Shah Rukh Khan to Deepika Padukone, the salary of bodyguards of celebrities is so much that you will be surprised to read! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख ते दीपिका, सेलिब्रेटींच्या बॉडीगार्डचा पगार इतका की वाचून व्हाल थक्क!

कलाकारांचे बॉडीगार्ड्स त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतात. त्यासाठी कलाकारदेखील चांगलेच पैसे मोजतात. ...