लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
"KBC पाहायला द्या", अशी अट ठेवत अभिनेत्रीने दिलेला सिनेमाला होकार; काय आहे प्रकरण? - Marathi News | bollywood director suneel darshan revealed in interview about ek rishta bond of love movie says amitabh bachchan shot till midnight for rakhee could watch kbc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"KBC पाहायला द्या", अशी अट ठेवत अभिनेत्रीने दिलेला सिनेमाला होकार; काय आहे प्रकरण?

एका अटीवर राखी गुलजार यांनी 'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' चित्रपटासाठी होकार दिला होता. 'बिग बीं'ना रात्री २ पर्यंत करावं लागलं शूट, काय आहे प्रकरण? जाणून घ्या. ...

अमिताभ बच्चन यांना मुंबईचा 'हा' चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतो, KBC च्या मंचावर खुलासा - Marathi News | Amitabh Bachchan always loves to eat Mumbai style vadapav revealed in kbc16 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांना मुंबईचा 'हा' चविष्ट पदार्थ खायला खूप आवडतो, KBC च्या मंचावर खुलासा

अमिताभ बच्चन यांना मुंबईतील रस्त्यांवर मिळणारा हा पदार्थ खायला खूप आवडतं. ...

दोन लाईफलाईन वापरल्या तरीही हरला! १ लाख ६० हजाराच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये? - Marathi News | KBC 16 one lakh sixty thousand question contestant didnt give right answer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन लाईफलाईन वापरल्या तरीही हरला! १ लाख ६० हजाराच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

१ लाख ६० हजाराच्या प्रश्नाचं उत्तर न देता आल्याने अवघे १० हजार रुपये घेऊन स्पर्धक घरी गेला. काय होता हा प्रश्न? (kbc 16) ...

अमिताभ बच्चन यांनी स्वतःला गिफ्ट केली अलिशान कार! गाडीची किंमत माहितेय? - Marathi News | Amitabh Bachchan celebrated his 82nd birthday by adding a BMW i7 electric luxury sedan worth Rs 2.03 crore to his collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी स्वतःला गिफ्ट केली अलिशान कार! गाडीची किंमत माहितेय?

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) यांनी ११ ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट केला.  वाढदिवसानिमित्त ... ...

'दिलबर मेरे...' गाण्यावर अमिताभ आणि विद्या बालनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | amitabh bachchan and vidya balan dance on dibar mere song at kbc 16 satte pe satta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिलबर मेरे...' गाण्यावर अमिताभ आणि विद्या बालनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

अमिताभ आणि विद्या बालन या दोघांनी KBC च्या मंचावर सुंदर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, vidya balan, kbc) ...

अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत - Marathi News | Amitabh Bachchan owns 298545 shares of dp wires company Now the price has reached rs 677 from rs 41 now share down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमिताभ बच्चन यांच्याकडे आहेत 'या' कंपनीचे २९८५४५ शेअर्स; आता ₹४१ वरून ₹६७७ वर पोहोचली किंमत

Amitabh Bachchan Portfolio Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचे आवडते आहेत. आज आम्ही तुम्हाला एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्यात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही गुंतवणूक आहे. ...

अमिताभ बच्चन यांच्यासाठी ऐश्वर्याची पोस्ट, आराध्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Post for Amitabh Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्यासाठी ऐश्वर्याची पोस्ट, आराध्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाली...

ऐश्वर्या राय बच्चनने अमिताभ बच्चन यांचा आराध्याबरोबरचा एक फोटो शेअर केला. ...

'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा - Marathi News | bollywood actor amitabh bachchan birthday trishul movie sequel announcement after 46 years by anand pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बीं'च्या वाढदिवशी चाहत्यांना खास सरप्राइज; ४६ वर्षांनंतर 'या' गाजलेल्या सिनेमाच्या सीक्वलची घोषणा

भारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांना ओळखले जाते. ...