लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी, ट्वीट करत म्हणाले... - Marathi News | big b amitabh bachchan underwent angioplasty at kokilaben hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी, ट्वीट करत म्हणाले...

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. ...

'ते कर्जात बुडालेले असताना...' जया बच्चन यांनी आठवला कठीण काळ; तर श्वेताने केला आईला विरोध - Marathi News | Jaya Bachchan remembers when Amitabh Bachchan was in debt reveals how she helped him emotionally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते कर्जात बुडालेले असताना...' जया बच्चन यांनी आठवला कठीण काळ; तर श्वेताने केला आईला विरोध

जया बच्चन यांनी ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांना साथ दिली ते श्वेता पटलं नाही? ...

Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Amitabh Bachchan meets his doppelganger Shashikant pedwal video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: दुसरे बिग बीच जणू! स्वतःच्या डूप्लिकेटला पाहताच अमिताभ यांनी केलेल्या कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

अमिताभ बच्चन यांची अलीकडेच त्यांच्या डुप्लिकेटशी भेट झाली. त्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार? - Marathi News | A chance to be next door to bollywood superstar Big B Amitabh Bachchan See how much money you have to pay | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा शेजारी व्हायची संधी; पाहा किती पैसे मोजावे लागणार?

बिग बी यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या या बंगल्याचा कार्पेट एरिया १,१६४ स्क्वेअर फूट आहे. तर २,१७५ स्क्वेअर फुटांची ओपन स्पेसही आहे. ...

वडिलांच्या निधनानंतर विंदू दारा सिंह करत होते पार्टी, समोर अमिताभ बच्चन आले अन्...सांगितला किस्सा - Marathi News | after demise of actor Dara Singh his son Vindu Dara singh was celebrating when Amitabh Bachchan came to visit know what happened next | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर विंदू दारा सिंह करत होते पार्टी, समोर अमिताभ बच्चन आले अन्...सांगितला किस्सा

आम्ही शॅम्पेन फोडली, पार्टी सुरु केली आणि तितक्यात दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडलं तेव्हा समोर खुद्द अमिताभ बच्चन होते. ते शोक व्यक्त करण्यासाठी दु:खात सहभागी होण्यासाठी आले होते. ...

बिग बींचं सोशल मीडिया प्रेम, पण जया बच्चन यांना इतका तिटकारा का? म्हणाल्या... - Marathi News | Jaya Bachchan talks about why she is not on social media while Amitabh Bachchan enjoys it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींचं सोशल मीडिया प्रेम, पण जया बच्चन यांना इतका तिटकारा का? म्हणाल्या...

जया बच्चन या रोखठोक बोलतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होते. ...

भानू प्रताप सिंगचा नातू आता काय करतो? २५ वर्षांनंतर ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | Grandson of Bhanu Pratap in sooryavansham aka actor anand vardhan life updates | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भानू प्रताप सिंगचा नातू आता काय करतो? २५ वर्षांनंतर ओळखणंही झालंय कठीण

'सूर्यवंशम' मधील भानु प्रताप सिंगचा नातू आता काय करतो? वाचा एका क्लिकवर ...

'उशीरा का होईना पण दिखावा..',' अंबानींच्या फंक्शनला गेलेल्या बिग बींची Cryptic पोस्ट - Marathi News | amitabh-bachchan-shares-cryptic-post-after-anant-and-radhika-return-from-pre-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'उशीरा का होईना पण दिखावा..',' अंबानींच्या फंक्शनला गेलेल्या बिग बींची Cryptic पोस्ट

Amitabh bachchan: अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पोस्ट केली. त्यामुळे नेटकरी या पोस्टचा अर्थ अंबानींच्या कार्यक्रमाशी जोडत आहेत. ...