लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अगदी आईची सावली! ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Bachchan Daughter Aaradhya Bachchan Video At Anant Ambani Pre Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल

आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. ...

'बागबान'साठी अमिताभ बच्चन नव्हते पहिली पसंती, रिलीजच्या ३० वर्षांपूर्वीच झाली होती या सुपरस्टारची निवड - Marathi News | Amitabh Bachchan was not the first choice for 'Baghbaan', the superstar was chosen 30 years before its release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बागबान'साठी अमिताभ बच्चन नव्हते पहिली पसंती, रिलीजच्या ३० वर्षांपूर्वीच झाली होती या सुपरस्टारची निवड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांचा 'बागबान' हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटात एका कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती, मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना कशी सोडून जातात आणि त्यांना सोबत ठेवल्यावर त्यांना कसे वेगळे करतात. ...

वेळेची किंमत केली नाही, बिग बींनाही पाहावी लागली वाट; गोविंदाला आज मागावं लागतंय काम - Marathi News | bollywood side actor Shehzad Khan tells Govinda used to come late on movie set Amitabh Bachchan also waited for him for long hours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वेळेची किंमत केली नाही, बिग बींनाही पाहावी लागली वाट; गोविंदाला आज मागावं लागतंय काम

अभिनेते शहजाद खान यांनी सांगितले गोविंदाचे किस्से, वेळेची किंमत न केल्यामुळे आज आली ही वेळ? ...

कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा - Marathi News | Navya Naveli Nanda Praised Aishwarya Rai Abhishek Bachchan Daughter Aaradhya Bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कशी आहे ऐश्वर्या-अभिषेकची लाडकी लेक आराध्या बच्चन? बहीण नव्याकडून खुलासा

नुकतेच बहिण नव्या नवेली नंदा हिने एका मुलाखतीमध्ये आराध्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या.  ...

मिलिंद गुणाजींनी दिला होता बिग बींसोबत काम करण्यास नकार? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण - Marathi News | milind-gunaji-talked-about-incident-when-wrong-news-printed-in-magazine-about-him-and-amitabh-bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गुणाजींनी दिला होता बिग बींसोबत काम करण्यास नकार? अभिनेत्याने सांगितलं खरं कारण

Milind gunaji: मिलिंद गुणाजी यांनी मृत्यूदाता हा सिनेमा साईन केला होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. मात्र, ऐनवेळी मिलिंद यांनी हा सिनेमा करण्यास नकार दिला. या नकारामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. ...

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा देव, अध्यात्मावर विश्वास आहे का? म्हणाला... - Marathi News | Amitabh Bachchan's grandson Agastya Nanda turned to religion to get over anxiety on Navya Naveli Nanda's podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचा देव, अध्यात्मावर विश्वास आहे का? म्हणाला...

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ...

राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले... - Marathi News | After Rahul Gandhi's statement about Aishwarya Rai, Amitabh Bachchan's post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहूल गांधींनी ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या 'त्या' विधानानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...

राहूल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या रायला उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे. (Rahul Gandhi, Amitabh Bachchan) ...

रेडियोचे जादूगार अमीन सयानींनी जेव्हा बिग बींना केलं होतं रिजेक्ट, वाचा काय आहे तो किस्सा - Marathi News | Ameen Sayani once rejected Amitabh Bachchan when he came to give audition in radio | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेडियोचे जादूगार अमीन सयानींनी जेव्हा बिग बींना केलं होतं रिजेक्ट, वाचा काय आहे तो किस्सा

अमीन सयानी म्हणाले होते, "बरं झालं रिजेक्ट केलं नाहीतर मी रस्त्यावर आलो असतो." ...