लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
जेव्हा अ‍ॅक्शन सीनसाठी ३० फूटांवरुन अमिताभ बच्चन यांनी मारली होती उडी; म्हणाले, "ना हारनेस, ना VFX..." - Marathi News | When Amitabh Bachchan jumped from 30 feet for an action scene said no harness no vfx | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा अ‍ॅक्शन सीनसाठी ३० फूटांवरुन अमिताभ बच्चन यांनी मारली होती उडी; म्हणाले, "ना हारनेस, ना VFX..."

७०-८०च्या दशकात प्रगत टेक्नोलॉजी नसल्याने अ‍ॅक्शन सीन्स करणं म्हणजे महादिव्य असायचं. अनेकदा कलाकारांना जोखीम पत्करून असे सीन करावे लागायचे. अमिताभ बच्चन यांनी अशाच एका सीनचा किस्सा शेअर केला आहे.  ...

अमिताभ बच्चन यांनी जेव्हा घेतला होता संन्यास, तब्बल ४१ दिवस केलं होतं कडक नियमांचं पालन - Marathi News | Amitabh Bachchan Tridandi Sannyasa Stay away from family for 41 days. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी जेव्हा घेतला होता संन्यास, तब्बल ४१ दिवस केलं होतं कडक नियमांचं पालन

तुम्हाला हे माहीतीये का की, अमिताभ यांनी खऱ्या आयुष्यात संन्यास घेतला होता. ...

परवीन- डॅनी यांच्या नात्यात बिग बींमुळे पडला मीठाचा खडा?; अमिताभमुळे झाला या जोडीचा ब्रेकअप - Marathi News | parveen-babi-danny-denzongpa-four-years-old-relationship-end-due-to-amitabh-bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परवीन- डॅनी यांच्या नात्यात बिग बींमुळे पडला मीठाचा खडा?; अमिताभमुळे झाला या जोडीचा ब्रेकअप

Bollywood: डॅनी यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला होता. ...

करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा? - Marathi News | Karan Johar stays away from the Holi party because of Amitabh Bachchan know reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा?

प्रत्येक पार्ट्यांमध्ये आवर्जून हजर राहणारा फिल्ममेकर करण जोहर मात्र होळी पार्टीपासून चार हात लांबच असतो. ...

राजकारणात स्वतःचं नशीब आजमावणार अभिषेक बच्चन? या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता - Marathi News | Will Abhishek Bachchan contest election from samajwadi party loksabha 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकारणात स्वतःचं नशीब आजमावणार अभिषेक बच्चन? या भागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता

बॉलिवूड सिनेमांमध्ये छाप पाडणारा अभिषेक बच्चन आता राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा आहेत. सविस्तर बातमी वाचा ...

श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? बर्थडे बॅशमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन कुटुंबाची सून - Marathi News | Abhishek Aishwarya Rai Bachchan Was Not Seen At Shweta Bachchan 50 Th Birthday Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? बर्थडे बॅशमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन कुटुंबाची सून

रविवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबीय एका शानदार सोहळ्याची तयारी करताना दिसले. ...

ठणठणीत आहेत बिग बी! आजारपणाच्या बातम्यांवर अमिताभ यांनी दिली ही भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Big B amitabh bachchan reaction after his angioplasty news viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठणठणीत आहेत बिग बी! आजारपणाच्या बातम्यांवर अमिताभ यांनी दिली ही भन्नाट प्रतिक्रिया

अँजिओप्लास्टीच्या बातम्यांवर स्वतः अमिताभ यांनी मौन सोडलंय. काय म्हणाले बिग बी? वाचा एका क्लिकवर ...

बिग बींना डिस्चार्ज मिळाला; हृदयाची अँजिओप्लास्टी नव्हे तर 'या' कारणाने रुग्णालयात होते दाखल - Marathi News | Amitabh Bachchan discharged from kokilaben hospital, underwent leg angioplasty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींना डिस्चार्ज मिळाला; हृदयाची अँजिओप्लास्टी नव्हे तर 'या' कारणाने रुग्णालयात होते दाखल

अमिताभ यांच्या हृदयाची अँजिओप्लास्टी झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्याचं खरं कारण समोर आलंय ...