लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ - Marathi News | IFFI 2019 to begin tomorrow in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात इफ्फीचा माहोल, उद्यापासून सोहळ्यास आरंभ

गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) शानदार माहोल निर्माण होऊ लागला आहे ...

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस - Marathi News | Nagraj Manjule film ‘Jhund’ starring Big B gets legal notice of copyright violation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ वादाच्या भोव-यात, अमिताभ बच्चन यांनाही नोटीस

अमिताभ बच्चन सध्या प्रकृतीच्या कारणांनी चर्चेत आहेत. डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही अमिताभ सलग शूटींग व प्रोजेक्ट पूर्ण करत आहेत. अशात अमिताभ यांचा आगामी सिनेमा ‘झुंड’बद्दल एक निराशाजनक बातमी आहे. ...

KBC 11 : या तारखेला बंद होणार कौन बनेगा करोडपती, सेटवर उपस्थित असलेल्या रसिकांनी दिले स्टँडिंग ओवेशन... - Marathi News | Kaun Banega Crorepati season 11 will soon go off Air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : या तारखेला बंद होणार कौन बनेगा करोडपती, सेटवर उपस्थित असलेल्या रसिकांनी दिले स्टँडिंग ओवेशन...

Kaun Banega Crorepati season 11 : शूटिंगच्या शेवटी सेटवर असलेल्या प्रेक्षकांना बिग बींनी अभिवादन केले. यानंतर सर्वांनी त्यांना स्टँडिंग ओवेशनदेखील दिले. अमिताभ बच्चन ऑक्टोबरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. ...

या आजारामुळे त्रस्त आहेत बिग बी, १९ वर्षांत पहिल्यांदा चित्रपटातून घेतला ब्रेक - Marathi News | Amitabh Bachchan Take A Break Due To Liver Problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या आजारामुळे त्रस्त आहेत बिग बी, १९ वर्षांत पहिल्यांदा चित्रपटातून घेतला ब्रेक

अमिताभ बच्चन लवकरच चित्रपटातून मोठा ब्रेक घेणार आहेत आणि आराम करणार आहेत. ...

आराध्या म्हणते कुणी तरी येणार येणार गं... सुपरमॉम आणि बच्चन सून देणार गुडन्यूज - Marathi News | Aishwarya Rai looks pregnant, See Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आराध्या म्हणते कुणी तरी येणार येणार गं... सुपरमॉम आणि बच्चन सून देणार गुडन्यूज

नेहमीच बच्चन बहू ऐश्वर्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. ...

KBC 11 : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अखेर अमिताभ यांनी मागितली माफी - Marathi News | Kaun Banega Crorepati: Amitabh Bachchan apologises for ‘Chhatrapati Shivaji Maharaj’ controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल अखेर अमिताभ यांनी मागितली माफी

सोनी वाहिनीने माफी मागितल्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी मात्र या प्रकरणात मौन बाळगले होते. पण आता त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांची माफी मागितली आहे. ...

KBC 11 : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल 'सोनी'ने मागितली माफी, अमिताभ यांचं अजूनही मौन - Marathi News | Sony TV apologises for disrespecting Chhatrapati Shivaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 11 : छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल 'सोनी'ने मागितली माफी, अमिताभ यांचं अजूनही मौन

'कौन बनेगा करोडपती...' कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी आता सोनी वाहिनीने माफी मागितली आहे.  ...

अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पुण्यात याचिका दाखल  - Marathi News | Petition filed against Amitabh Bachchan in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमिताभ बच्चन यांच्या विरोधात पुण्यात याचिका दाखल 

 वकिलांची जाहिरात केल्याप्रकरणी  ‘जस्ट डायल' कंपनी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याविरोधात येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ...