लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू - Marathi News | 6 Assam Cops Killed As Border Violence With Mizoram Escalates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग! आसाम-मिझोराम सीमा संघर्ष तापला; गोळीबारात आसामच्या सहा पोलिसांचा मृत्यू

आसाम-मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे एकमेकांवर आरोप; अमित शहांनी हस्तक्षेप करण्याची मागणी ...

LIVE- मुख्यमंत्र्यांचा राजीनामा... पण का ? Yediyurappa, Pm Modi , Amit Shah | India News - Marathi News | LIVE- CM resigns ... but why? yediyurappa, Pm Modi, Amit Shah | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :LIVE- मुख्यमंत्र्यांचा राजीनामा... पण का ? Yediyurappa, Pm Modi , Amit Shah | India News

...

पॉर्न ॲप्स, वेबसाइट, ओटीटीची टास्क फोर्समार्फत झाडाझडती घ्या, आशिष शेलारांची मागणी - Marathi News | porn apps, websites, OTT raid from task force, Ashish Shelar demands | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पॉर्न ॲप्स, वेबसाइट, ओटीटीची टास्क फोर्समार्फत झाडाझडती घ्या, आशिष शेलारांची मागणी

Ashish Shelar : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की,  राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अ‍ॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. ...

पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य - Marathi News | rahul gandhi targets centre government and claims modi used pegasus against the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेगॅससचा वापर मोदींनी देशाविरोधात केला; राहुल गांधी यांनी सरकारला केले लक्ष्य

मोदी सरकारवर  हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. ...

Pegasus: “पेगॅसस हेरगिरी म्हणजे देशद्रोह, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा” - Marathi News | congress rahul gandhi demands amit shah should resign over using pegasus as political weapon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pegasus: “पेगॅसस हेरगिरी म्हणजे देशद्रोह, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा”

Pegasus: या प्रकरणाची आता न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

हेरगिरी करुन मोदी शहांना सरकार पाडायचंय | PM Modi And Amit Shah | MahaVikas Aghadi | Pegasus Hacking - Marathi News | Modi wants to overthrow the government by spying PM Modi And Amit Shah | MahaVikas Aghadi | Pegasus Hacking | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :हेरगिरी करुन मोदी शहांना सरकार पाडायचंय | PM Modi And Amit Shah | MahaVikas Aghadi | Pegasus Hacking

...

आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली; काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप - Marathi News | mallikarjun kharge alleges Modi Shah try to overthrow the maha vikas aghadi govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली; काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

मोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले. ...

मोदी-शहा यांना गुजरातेतच शह देण्याचे काँग्रेसचे प्रयत्न - Marathi News | congress attempt to stop Modi and Shah in gujarat itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी-शहा यांना गुजरातेतच शह देण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

गुजरातमध्ये काँग्रेस दोन दशकांपासून सत्तेपासून दूर आहे. २०२२ मध्ये तेथे विधानसभा निवडणूक होणार आहे. ...