लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर - Marathi News | Bengal assembly elections CM Mamata Banerjee attacks centre gov and Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आत्महत्यांनाही सांगतायत राजकीय हत्या; अमित शाह यांना ममतांचं थेट प्रत्युत्तर

ममता बॅनर्जी यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, भाजप बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मोठ-मोठ्या गप्पा मारते. मात्र, बंगालला सर्वात सुरक्षित शहराचा दर्जा मिळाला आहे. ...

मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन' - Marathi News | caa will be considered once covid 19 vaccination starts says home minister amit shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदी सरकारचं नवं टार्गेट निश्चित; अमित शहांनी सांगितलं 'नेक्स्ट मिशन'

अमित शहांचा ममता बॅनर्जींवर निशाणा; पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापणार ...

भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्ये - Marathi News | west Bengal Bjp Mp Saumitra Khan Wife Sujata Mondal Khan Joins Tmc | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपच्या गोटात ममता बॅनर्जींचा सर्जिकल स्ट्राईक; खासदाराची पत्नी तृणमूलमध्ये

west bengal assembly election: बंगालमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू; भाजप-तृणमूलमध्ये जोरदार चढाओढ ...

बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावा - Marathi News | west bengal assembly election Bjp Will Struggle To Cross Double Digits In West Bengal Says Prashant Kishore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बंगालमध्ये दुहेरी आकडा ओलांडायलाही भाजपला संघर्ष करावा लागेल; निवडणूक रणनीतीकाराचा दावा

west bengal assembly election: पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; भाजपनं जोर लावल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता ...

ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेत प्रचंड संताप- अमित शहा - Marathi News | The people of West Bengal are outraged about Mamata Banerjee - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांच्याबद्दल पश्चिम बंगालच्या जनतेत प्रचंड संताप- अमित शहा

Amit Shah : अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता. ...

"मी आजवर असा 'रोड शो' पाहिला नाही"; प.बंगालमध्ये अमित शहांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी - Marathi News | "I have never seen such a road show"; Amit Shah's 'Road Show' in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी आजवर असा 'रोड शो' पाहिला नाही"; प.बंगालमध्ये अमित शहांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी

बोलपूर पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'रोड शो'ला तुफान गर्दी झाली आहे. "माझ्या आयुष्यात मी ... ...

तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं तर रक्ताचे पाट वाहतील, नागरिकांना धमकी  - Marathi News | nadia writing on wall that people will be killed if they vote for bjp tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल काँग्रेसविरोधात एकही मत दिलं तर रक्ताचे पाट वाहतील, नागरिकांना धमकी 

West Bengal TMC And BJP : एका भिंतीवर चक्क नागरिकांना धमकी देणारी एक सूचना लिहिण्यात आली आहे. ...

'आरंभ है प्रचंड'; ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची नवी रणनिती - Marathi News | amit Shah new strategy in west bengal election 2020 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'आरंभ है प्रचंड'; ममतांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची नवी रणनिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प.बंगालकडे आपला मोर्चा वळवला आहे. नव्या वर्षापासून अमित शहा प्रत्येक महिन्यातील एक आठवडा प.बंगालमध्ये ठाण मांडून असणार आहेत. ...