लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

माझ्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदत असावी...! मोदींचा अक्षयला चिमटा, ट्विंकलने दिले उत्तर !! - Marathi News | akshay kumar pm narendra modi special interview twinkle khanna reply pm narendra modi comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्यामुळे तुमच्या घरात शांतता नांदत असावी...! मोदींचा अक्षयला चिमटा, ट्विंकलने दिले उत्तर !!

अक्कीने मोदींना सोश्ल मीडियाशी निगडीत प्रश्नही विचारले. पण यातल्याच एका प्रश्नावर मोदी आपली ‘गुगली’ करतील, हे अक्कीलाही ठाऊक नसावे. ...

…म्हणून पंतप्रधान मोदी घालतात उलटं घड्याळ - Marathi News | akshay kumars interview with pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :…म्हणून पंतप्रधान मोदी घालतात उलटं घड्याळ

मोदींनी स्वतःच्या आवडी-निवडीबद्दल अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे एक गुपित सांगितले आहे.  ...

अक्षय कुमारने घेतली PMची मुलाखत! सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर! - Marathi News | pm narendra modi interview akshay kumar troll social media funny memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने घेतली PMची मुलाखत! सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘नॉन पॉलिटिकल’ मुलाखत घेण्याची संधी अक्षयला मिळाली. याचा टीजर व्हिडीओ अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे. अक्षयने हा व्हिडीओ शेअर करताच, सोशल मीडियावर मजेदार आणि एकापेक्षा एक भन्नाट अशा मीम्सचा पूर आला. ...

'नरेंद्रभाई, जरा जास्त झोप घेत जा, 'बराक'नेही मला तेच सांगितले'  - Marathi News | 'Narendrabhai, take a little more sleep,' Barak also told me that ' narendra modi says in enterview of akshay kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्रभाई, जरा जास्त झोप घेत जा, 'बराक'नेही मला तेच सांगितले' 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. ...

तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो, मोदींची 'राज'की बात  - Marathi News | pm narendra modi unknown facts revealed in akshay kumar interview | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो, मोदींची 'राज'की बात 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत घेतली आहे. ...

बॉलिवूड स्टार अक्षयकुमार राजकारणात?; नव्या मैदानात उतरण्याचे ट्विटरवरून संकेत - Marathi News | will Akshay Kumar BJP's candidate? Signals from Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बॉलिवूड स्टार अक्षयकुमार राजकारणात?; नव्या मैदानात उतरण्याचे ट्विटरवरून संकेत

लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते, अभिनेत्रींना राजकारणाचे वेध लागलेले आहेत. उर्मिला मातोंडकरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली. ...

ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल! - Marathi News | confirm katrina kaif to pair opposite akshay kumar in cop drama film sooryanvanshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही आहे अक्षय कुमारची ‘सूर्यवंशी’ गर्ल!

‘सूर्यवंशी’मध्ये अक्षयच्या अपोझिट कोण अभिनेत्री दिसणार, याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता त्याचाही खुलासा झालाय. होय, ‘सूर्यवंशी’मध्ये कतरीना कैफची वर्णी लागली आहे. ...

OMG! ‘कंचना 2’च्या रिमेकची कथा लीक, अक्षय कुमारला सतावणार ‘ट्रान्सजेंडर’ भूत!! - Marathi News | akhay kumar starrer kanchana 2 remake laxmi story gets leaked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! ‘कंचना 2’च्या रिमेकची कथा लीक, अक्षय कुमारला सतावणार ‘ट्रान्सजेंडर’ भूत!!

अक्षय कुमार त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत असतो. लवकरच अक्षय ‘कंचना 2’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असल्याचे कळतेय. पण तूर्तास ‘लक्ष्मी’ बद्दल एक ताजी बातमी आहे. ...