लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Election 2024: Mahayuti seat sharing formula decided?; BJP, Ajit Pawar NCP and Eknath Shinde Shivsena how many seats will fight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचं जागावाटप ठरलं?; अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप ठरली नसली तरी राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या गाठीभेटी, मतदारांशी संपर्क अभियान याला सुरुवात झाली आहे. ...

पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही; महायुतीत अजित पवारांनी घेतली ठाम भूमिका - Marathi News | Will not compromise with our Secular Ideology; Ajit Pawar took a firm stand in the Mahayuti of Eknath Shinde Shivsena and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही; महायुतीत अजित पवारांनी घेतली ठाम भूमिका

विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महायुतीसोबत आलोय. अडीच वर्ष शिवसेनेसोबत सरकार बनवणाऱ्यांना तेव्हा धर्मनिरपेक्षता आठवली नव्हती का असा पलटवार अजित पवारांनी टीकाकारांवर केला आहे. ...

"आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील"; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान - Marathi News | Chief Minister will always be Eknath Shinde leader of the Shinde group vijay shivtare made a big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आताही आणि पुढेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील"; शिंदे गटातील नेत्याच मोठं विधान

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होऊ शकते, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा सुरू आहे. ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय? - Marathi News | Rupali Patil Thombare has expressed opposition to Rupali Chakankar over the candidature of the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवा संघर्ष! रुपाली पाटील ठोंबरेंचा चाकणकरांना विरोध, कारण काय?

विधान परिषदेच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली विरुद्ध रुपाली असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं? - Marathi News | BJP state president Chandrasekhar Bawankule last warning to party leaders, Do not talk on Mahayuti leaders like Ajit Pawar, Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची पक्षातील नेत्यांनाच शेवटची वॉर्निंग, काय घडलं?

महायुतीत भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये होणाऱ्या संघर्षातून ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.  ...

"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका"  - Marathi News | "Alliance with Ajit Pawar NCP hits BJP in 5-6 Lok Sabha, 35-40 Assembly Constituencies" BJP Leader Harshvardhan Patil   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांसोबत युतीमुळे भाजपाला ५-६ लोकसभा, ३५-४० विधानसभा मतदारसंघात फटका" 

महायुतीत अजून काही जागांचा निर्णय झाला नाही. युतीतील एका नेत्याने निर्णय सांगितला तर तो त्या पक्षाचा आहे. महायुतीची अधिकृत भूमिका अजून कुठे नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.  ...

अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य - Marathi News | Ajit Pawar consorted with Asanga in time and threatened us; Statement of Raosaheb Danve ON mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी वेळीच असंगाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला; रावसाहेब दानवेंचे वक्तव्य

अजित पवार तुमच्यासोबत आल्याने तुमचे नुकसान झाले का, असा प्रश्न रावसाहेब दानवेंना विचारण्यात आला होता. ...

धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..." - Marathi News | While replying to Sharad Pawar criticism Minister Dhananjay Munde has asked the question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंनी शरद पवारांनाच केला उलट सवाल; म्हणाले, "साडेबारा कोटी..."

कोल्हापुरात शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट सवाल केला आहे. ...