Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights पवार यांच्या पक्षाने कालच्या निकालात केवळ सात जागा जिंकल्या. सातारा व कोल्हापूर या त्यांच्या बाले-किल्ल्यात एकही जागा मिळाली नाही. ...
Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे. ...
Junnar Assembly Election 2024 Result Live Updates: अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी विजय मिळवत शरद पवार गटाच्या सत्यशील शेरकर आणि अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांचा पराभव केला ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रातील महायुतीच्या या विजयाचे श्रेय निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने जाहीर केलेल्या एका घोषनेला दिले जात आहे... ...