लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena minister absent from 'Raigad' meeting; Discontent over guardian minister post highlighted again | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘रायगड’च्या बैठकीला शिंदेसेनेचे मंत्री गैरहजर; पालकमंत्रीपदावरून नाराजी पुन्हा अधोरेखित

रायगडमधील अजित पवार गटाच्या मंत्री महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे या बैठकीला उपस्थित होत्या. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनुपस्थित होते.  ...

Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार? - Marathi News | Former MLA Mansingrao Naik likely to join Ajit Pawar faction and Shivajirao Naik likely to join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: शिराळ्यात राजकीय भूकंप होणार; मानसिंगराव, शिवाजीराव नाईक महायुतीसोबत जाणार?

राष्ट्रवादी, शिंदेसेनेची ताकद वाढणार ...

दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती - Marathi News | 1 percent fund reserved for the welfare of the disabled ajit pawar information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिव्यांगांच्या कल्याणासाठी १ टक्का निधी राखीव; अजित पवारांची माहिती

राज्यात २०११ च्या जनगणनेनुसार दिव्यांगांची संख्या एकूण लोकसंख्येच्या २.६३ टक्के इतकी असून ती संख्या विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Water problem of arable area in Baramati will be solved Government's important step in cabinet meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील जिरायती भागाचा पाणीप्रश्न सुटणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकरचे महत्वाचे पाऊल

जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे मिळणार ...

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले? भरत गोगावलेंनी सगळे सांगितले, म्हणाले... - Marathi News | shiv sena shinde group bharat gogawale make clear about why was dcm ajit pawar absent from the meeting called of raigad district planning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला का गैरहजर राहिले? भरत गोगावलेंनी सगळे सांगितले, म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Bharat Gogawale News: अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराला माहिती देण्यात आली नव्हती, यावरून नव्या वादाची ठिणगी पडल्याचे सांगितले जात आहे. ...

कुकडी प्रकल्पाला सुधारित मान्यता घेऊन पुढील कामे करा : अजित पवार - Marathi News | Take revised approval for Kukdi project and carry out the following works: Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुकडी प्रकल्पाला सुधारित मान्यता घेऊन पुढील कामे करा : अजित पवार

लवकरात लवकर सुधारित प्रशासकीय मान्यता घेऊन ही कामे सुरू करावीत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या ...

'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी - Marathi News | 'Are Shiv Sena MLAs being ignored?', Shinde's MLA questions, meeting leads to chaos | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही. ...

DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण - Marathi News | eknath Shinde MLAs upset over DPDC meeting Ajit Pawars office issues immediate clarification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :DPDC बैठकीवरून शिंदेंचे आमदार खवळले; अजित पवारांच्या कार्यालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण

अजित पवारांच्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...