लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

२० महिन्यांनंतर प्रथमच मुंबईहून सुपरजम्बो विमाने झेपावणार; १० जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | superjumbo to fly from Mumbai for the first time in 20 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२० महिन्यांनंतर प्रथमच मुंबईहून सुपरजम्बो विमाने झेपावणार; १० जानेवारीपासून सुरुवात

नियोजित तत्त्वावर या विमानांचे उड्डाण होणार असून, मुंबई ते सिंगापूर मार्गावर ती सेवा देणार आहेत. ...

Pune: कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो विमानतळावर गेला अन् अडकला - Marathi News | he went airport got stuck job in canada usa crime news pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून तो विमानतळावर गेला अन् अडकला

आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले...! ...

Airports Monetization Plan: देशातील 25 विमानतळांचे होणार खाजगीकरण; जाणून घ्या, काय आहे सरकारची तयारी? - Marathi News | These 25 New Airports Will Get Privatised By 2025 Chek List And Know Here What Is The Government's Monetization Plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील 25 विमानतळांचे होणार खाजगीकरण; मोदी सरकारचा प्लॅन तयार

Airports Monetization Plan: केंद्र सरकारच्या या योजनेची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी दिली आहे. जवळपास 25 विमानतळांच्या खासगीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले. ...

सौदी, लंडन, अमेरिकेतून उडालेले विमान उतरले मुंबईत अन् प्रवासी स्थिरावले बीडमध्ये - Marathi News | Planes from Saudi, London, USA landed in Mumbai and passengers settled in Beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सौदी, लंडन, अमेरिकेतून उडालेले विमान उतरले मुंबईत अन् प्रवासी स्थिरावले बीडमध्ये

कोरोनाचे संकट कायम असतानाच तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. ...

AAI विमानतळांच्या मॉडिफीकेशनवर 25 हजार कोटी खर्च करणार, अदानींकडे 7 विमानतळांचा ताबा - Marathi News | AAI to spend Rs 25,000 crore on airport modification, Adani owns 7 airports under PPA scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAI विमानतळांच्या मॉडिफीकेशनवर 25 हजार कोटी खर्च करणार, अदानींकडे 7 विमानतळांचा ताबा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने(AAI)ने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप(PPA) अंतर्गत संचालन, व्यवस्थापन आणि विकासासाठी आतापर्यंत 8 विमानतळ भाड्याने दिली आहेत. यापैकी 7 विमानतळ गौतम अदानींच्या कंपनीच्या ताब्यात आहेत. ...

मुंबई विमानतळाला क्रिकेट हंगाम पावला; ‘IPL’साठी ३५०, टी-२० काळात ३०५ विमान सेवा - Marathi News | Mumbai airport gets cricket season; 350 for IPL, 305 for T20 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाला क्रिकेट हंगाम पावला; ‘IPL’साठी ३५०, टी-२० काळात ३०५ विमान सेवा

कोरोनाची मरगळ झटकत यंदा दुबईत प्रेक्षकांच्या उपस्थितीत क्रिकेट सामने खेळविण्यात आले. ...

झोपडीधारकांना फुकट घर, कर देणारे मात्र वाऱ्यावर; सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त  - Marathi News | Airport funnel zone crisis on Mumbaikars living in official buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडीधारकांना फुकट घर, कर देणारे मात्र वाऱ्यावर; सर्वसामान्य मुंबईकर त्रस्त 

वाढीव बांधकाम खुल्या बाजारात विकायचे आणि त्यातून संपूर्ण पुनर्विकासाचा खर्च भरून काढायचा, ही पद्धत मुंबईत वापरली जाते. या उत्पन्नातूनच विकासकाचा फायदा आणि कॉर्पस रक्कम तयार होते ...

Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | Omicron variant: 100% increase in air fares, new guidelines issued | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Omicron variant: हवाई प्रवास भाड्यात 100 टक्क्यांची वाढ, नवीन मार्गदर्शक सूचना जारी

Omicron variant: कोविड-१९चा ओमायक्रॉन हा नवा विषाणू सापडल्यामुळे सरकारने हवाई प्रवास वाहतुकीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, त्याचा परिणाम म्हणून अनेक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास भाडे दुपटीने वाढले आहे. ...