लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi

Airport, Latest Marathi News

नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! एअरपोर्ट प्रमाणे द्यावा लागेल स्टेशन यूजर चार्ज - Marathi News | Railway passengers to pay rs 10 to 50 extra as Station Development Fee for revamped stations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांना झटका! सरकारनं घेतला मोठा निर्णय 

रेल्वे बोर्डाने प्रवाशांना युजर चार्जेस लावण्यास मान्यता दिली आहे. वेगवेगळ्या क्लासच्या प्रवाशांना वेगवेगळा चार्च लावला जाईल आणि त्याचा समावेश तिकिटातच असेल. रेल्वे मंत्रालयाच्या एका आदेशानुसार, हा जार्च 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत असेल. ...

मुंबई विमानतळावर दररोज १८ हजार युनिट सौरऊर्जेचा वापर - Marathi News | Daily use of 18,000 units of solar energy at Mumbai Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर दररोज १८ हजार युनिट सौरऊर्जेचा वापर

मुंबई विमानतळाची हरितऊर्जा कार्यक्षमता लक्षात घेऊन ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने (आयजीबीसी) आंतरराष्ट्रीय टर्मिनल (टी२) इमारतीला ‘प्लॅटिनम रेटेड ग्रीन एक्झिस्टिंग बिल्डिंग प्रोजेक्ट’ पुरस्काराने (२०२१ ते २०२४) सन्मानित केले आहे. ...

वायुसेनेचे हेलिकॉप्टर संभाव्य दुर्घटनेपासून बचावले; दुरुस्तीनंतर पुन्हा उड्डाण! - Marathi News | A technical malfunction in an Air Force helicopter | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वायुसेनेचे हेलिकॉप्टर संभाव्य दुर्घटनेपासून बचावले; दुरुस्तीनंतर पुन्हा उड्डाण!

या हेलिकॉप्टरच्या टेल रोटर गिअर बॉक्स मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर गंभीर दुर्घटनेपासून वाचले. ...

Crime news : माझं विमान चुकलंय, दिल्ली विमानतळावर प्रवाशांना लुटणारा ठग अटकेत - Marathi News | Crime news : I missed my flight, arrested for robbing passengers at Delhi airport by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime news : माझं विमान चुकलंय, दिल्ली विमानतळावर प्रवाशांना लुटणारा ठग अटकेत

पोलिसांनी अटक केलेला युवक हा आंध्र प्रदेशमधील एका नामवंत विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याचे सांगत. तसेच, माझे विमान चुकल्याचे तो प्रवाशांना सांगून त्यांच्याकडून मदतीची मागणी करत पैसे ठगत होता. ...

'या' स्टार कपलनं एअरपोर्टवरच सुरू केलं बेडरूममधील कृत्य अन् मग...; Video व्हायरल - Marathi News | Shefali jariwala and his husband parag tyagi kissed at mumbai airport Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' स्टार कपलनं एअरपोर्टवरच सुरू केलं बेडरूममधील कृत्य अन् मग...; Video व्हायरल

शेफाली जरीवाला 2002 मध्ये 'काटा लगा' गाण्याने रातोरात प्रसिद्धीझोतात आली होती.... ...

देशांतर्गत भ्रमंतीला मिळत आहे प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट - Marathi News | Domestic travel is getting response; Decline in the number of international passengers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशांतर्गत भ्रमंतीला मिळत आहे प्रतिसाद; आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट

Domestic travel : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्येत लक्षणीय परिणाम दिसून येत आहे. ...

‘व्यवहार्यता’ आहेच, ‘व्यवहार’ उरका! - Marathi News | Akola Airport : There is ‘viability’, ‘transaction’ shoul be done | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘व्यवहार्यता’ आहेच, ‘व्यवहार’ उरका!

Akola Airport : राज्य शासनाने पुन्हा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलवून आपले हात वर करण्याचा व अकोलावासीयांच्या अपेक्षांना झुलवत ठेवण्याचाच प्रयत्न केला आहे. ...

कॉफी बॉटेलमधून सोन्याची तस्करी, मुंबई विमानतळावरील अधिकारीही झाले हैराण - Marathi News | Gold smuggling, Mumbai airport officials seized 3.8 kg of gold hidden in coffee mug, Kenyan women arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉफी बॉटेलमधून सोन्याची तस्करी, मुंबई विमानतळावरील अधिकारीही झाले हैराण

कॉफीच्या बाटल्या, अंतर्वस्तर, चपला आणि मसाल्याच्या कुपींमधून सोन्याची तस्करी केली जात होती. ...