लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ  - Marathi News | Chaos at airports across the country including Mumbai, 200 flights cancelled; Time to handwrite boarding passes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह देशभर विमानतळांवर गोंधळ, २०० विमाने झाली रद्द; बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आली वेळ 

flights delayed due to operational issues: मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू अशा देशातील जवळपास सर्वच प्रमुख विमानतळांवरील संगणकीय प्रणाली मंदावली. ...

₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती! - Marathi News | A toilet worth ₹6700000, a toothbrush worth ₹76000 and... How rich is Russian President Vladimir Putin? His wealth is mysterious! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!

खरे तर, पुतिन यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये होते, मात्र त्यांची खरी संपत्ती आजही एक रहस्य आहे... ...

छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘जमिनी’वर - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar to Hyderabad flight grounded from December 16 to 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद विमान १६ ते ३१ डिसेंबरदरम्यान ‘जमिनी’वर

आठवड्यातून तीन दिवस उड्डाण घेणारे विमान ऑपरेशनल कारणाने रद्द ...

239 प्रवाशांसह 10 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेले विमान; आता सरकारने पुन्हा सुरू केली शोधमोहीम... - Marathi News | Malaysia Missing Plane: disappeared 10 years ago with 239 passengers; Now the government has resumed the search operation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :239 प्रवाशांसह 10 वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झालेले विमान; आता सरकारने पुन्हा सुरू केली शोधमोहीम...

Malaysia Missing Plane : ही घटना जगभरातील तज्ज्ञ, वैज्ञानिक आणि विमानन क्षेत्रातील अभ्यासकांसाठी आजही एक मोठे कोडे आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगोने मुंबईच्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळवले, नंतर विमानच रद्द - Marathi News | IndiGo kept Mumbai passengers waiting till midnight at Chhatrapati Sambhajinagar Airport, then cancelled the flight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगोने मुंबईच्या प्रवाशांना मध्यरात्रीपर्यंत ताटकळवले, नंतर विमानच रद्द

दिल्लीचे विमानही २ तास उशिरा, इंडिगोचे रडगाणे सुरूच ...

एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका - Marathi News | Air India's big mistake, flew 8 times even after 'Airworthiness Certificate' expired; DGCA slams it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका

एअर इंडियातील एका इंजिनिअरच्या ही गंभीर चूक लक्षात येताच, संबंधित विमानाचे उड्डाण तातडीने थांबवण्यात आले. ...

पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त - Marathi News | Pakistani planes will fly into Indian airspace, Pakistan's agenda will be destroyed in 4 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त

श्रीलंकेतील विनाशकारी पुरासाठी मदत पाठवण्याच्या नावाखाली पाकिस्तानने प्रचार सुरू केला. पाकिस्तान श्रीलंकेला मदत साहित्य पाठवू इच्छितात, परंतु भारत त्यांचे हवाई क्षेत्र देत नव्हते, असा दावा पाकिस्तानने केला. पाकिस्तानच्या खोट्या आरोपांना खोडून काढत, ...

'एअर इंडिया एक्स्प्रेस' उड्डाणासाठी सज्ज, १ डिसेंबरला नागपुरातून करेल 'टेक-ऑफ' - Marathi News | 'Air India Express' ready for flight, will take off from Nagpur on December 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एअर इंडिया एक्स्प्रेस' उड्डाणासाठी सज्ज, १ डिसेंबरला नागपुरातून करेल 'टेक-ऑफ'

Nagpur : एअर इंडिया एक्स्प्रेस या उड्डाणांसाठी १८०-सीटर विमानाचा वापर करणार आहे. लो-कॉस्ट कॅरिअर (एलसीसी) फ्लाइट असल्याने बहुतांश प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. ...