लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी? - Marathi News | A missile attack or a bomb in a wine carat, how Prigozhin's plane crashed know about What do the eyewitnesses say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिसाईल हल्ला की वाइन कॅरेटमध्ये बॉम्ब, कसं कोसळलं प्रिगोझिनचं विमान? काय म्हणतायत प्रत्यक्षदर्शी?

अपघातावेळी, प्रिगोझिन आपल्या सात विश्वासू सहकाऱ्यांसह मॉस्को येथून सेंट पीटर्सबर्ग येथे जात होते. यादरम्यान त्यांच्या विमानाने हवेतच पेट घेताल आणि ते खाली कोसळले. या अपघातात तीन क्रू मेंबर्ससह एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला - Marathi News | delhi airport, Instructions for simultaneous take-off and landing of two aircraft; A major accident was averted at Delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाचवेळी दोन विमानांना टेक ऑफ आणि लँडिंगचे निर्देश; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

दिल्ली विमानतळावर बुधवारी मोठी दुर्घटना टळली. काहीकाळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ...

गो-फर्स्टच्या ५०० वैमानिकांचे पगार न मिळाल्याने राजीनामे, उरले फक्त १०० वैमानिक - Marathi News | 500 Go-First pilots resign over unpaid salaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गो-फर्स्टच्या ५०० वैमानिकांचे पगार न मिळाल्याने राजीनामे, उरले फक्त १०० वैमानिक

कंपनीत आता कर्मचाऱ्यांची गळती, पुन्हा उड्डाणाच्या प्रयत्नांना खीळ ...

विमानात प्रवाशाचा मृत्यू, नागपूर विमानतळावर इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Passenger dies in flight, IndiGo makes emergency landing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानात प्रवाशाचा मृत्यू, नागपूर विमानतळावर इंडिगोचे इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या मुंबई-रांची विमानात एका वयस्क प्रवाशाचा रक्ताच्या उलट्या झाल्यामुळे मृत्यू झाला. देवानंद तिवारी असे मृत प्रवाशाचे ... ...

शारजाला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका! - Marathi News | indigo airlines lucknow to sharjah flight emergency landing at jaipur international airport | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :शारजाला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका!

विमानाच्या क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. ...

पुणे, नागपूर, गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सला साकडे - Marathi News | Tourism Development Foundation demands 'Fly 91' airlines for Pune, Nagpur, Goa flights | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुणे, नागपूर, गोवा विमानसेवेसाठी ‘फ्लाय ९१’ एअरलाइन्सला साकडे

टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीची मागणी ...

बापरे! 271 प्रवासी असलेल्या विमानाच्या पायलटचा अचानक मृत्यू; 'असं' झालं इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | pilot dies in flight bathroom with 271 onboard co pilots make emergency landing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! 271 प्रवासी असलेल्या विमानाच्या पायलटचा अचानक मृत्यू; 'असं' झालं इमर्जन्सी लँडिंग

271 प्रवाशांसह मियामीहून चिलीला जाणाऱ्या कमर्शियल फ्लाइटमध्ये कोणीही विचार केला नसेल असं घडलं आहे.  ...

स्वस्त विमान प्रवासाचे स्वप्न हवेतच; ७७४ पैकी केवळ ५४ हवाई मार्गांवर चालली उडान योजना  - Marathi News | dream of cheap air travel is in the air out of 774 only 54 flight routes operated under the udan scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त विमान प्रवासाचे स्वप्न हवेतच; ७७४ पैकी केवळ ५४ हवाई मार्गांवर चालली उडान योजना 

कॅगच्या अहवालात खुलासा ...